शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

दागिने चोरणाऱ्या वॉचमनला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:16 IST

गंगापूर रोडवरील बळवंतनगर येथील हेरंब हाईट्स सोसायटीतील वॉचमनने सुमारे २ लाख ८५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरल्याची घटना गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, संशयित आरोपी गंगा बाळाजी मुटकुळे यास अटक करून न्यायालयाने दि. २८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

गंगापूर : गंगापूर रोडवरील बळवंतनगर येथील हेरंब हाईट्स सोसायटीतील वॉचमनने सुमारे २ लाख ८५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरल्याची घटना गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, संशयित आरोपी गंगा बाळाजी मुटकुळे यास अटक करून न्यायालयाने दि. २८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.बळवंतनगर येथील रागिणी सतीश चाळक (वय ४३, हेरंब हाईट, बळवंतनगर) यांनी या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत गंगापूर पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, गंगापूर रोडवरील बळवंतनगर येथे हेरंब हाईट्स नावाची सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये गंगा बाळाजी मुटकुळे (३५) हा वॉचमन म्हणून काम पाहतो. मुटकुळे याने रागिणी चाळक यांच्या घरात प्रवेश करून ४३ ग्रॅम वजनाच्या १ लाख ६० हजार रु पये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या, ५० हजार रु पये किमतीचे १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ४२ हजार रु पये किमतीचे ब्रेसलेट, ४ ग्रॅम वजनाच्या १२ हजार रु पये किमतीच्या सोन्याच्या रिंगा, ७ ग्रॅम वजनाची २१ हजार रु पये किमतीची सोन्याची अंगठी असे सुमारे २ लाख ८५ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात वॉचमन विरु द्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने २८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. आर. साबळे करीत आहेत.नागरिक भयभीतदरम्यान गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढणाºया गुन्ह्यांच्या घटनांनी सामान्य नागरिक भयभीत झाला असून, परिसरात पोलिसांची गस्त व चौकशी कमी झाली की काय असा सवाल सर्वसामान्यांतून उमटत आहे. परिसरातील बºयाच सोसायट्यांमध्ये वॉचमन नेमले जातात, मात्र त्याचे रेकॉर्ड गंगापूर पोलीस ठाण्यात सोसायट्या करीत नसल्याने अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिस