शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

तासाभरात धुवाधार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 01:11 IST

शहर व परिसरात दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. साधारणत: शहराच्या मध्यवर्ती परिसरात ३ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. पंचवटी, सिडको, नाशिकरोड, इंदिरानगर या भागांत पावसाचा जोर अधिक राहिल्याचे  दिसून आले. अचानक आलेल्या परतीच्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.

ठळक मुद्दे३२.३ मिलीमीटर पाऊस :  रस्ते जलमय; परतीच्या पावसाने झोडपले

नाशिक : शहर व परिसरात दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. साधारणत: शहराच्या मध्यवर्ती परिसरात ३ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. पंचवटी, सिडको, नाशिकरोड, इंदिरानगर या भागांत पावसाचा जोर अधिक राहिल्याचे  दिसून आले. अचानक आलेल्या परतीच्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. शहरातील सर्वच मोकळ्या भुखंडांना तलावाचे स्वरुप प्रा्प्त झाले होते. रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले होते.बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू अरबी समुद्राला जाऊन मिळाल्यानंतर आता अरबी समुद्रात एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ते पुढील ४८ तासांत ओमानच्या दिशेने सरकण्यास सुरुवात होणार आहे. यामुळे गुजरातसह संपूर्ण महाराष्ट्रात वादळी पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. चार दिवसांपूर्वीही अशीच काहीशी स्थिती निर्माण झाली होती. 

उपनगरांत  झाडे कोसळलीशहरी भागात पावसाचा जोर कमी होता, यामुळे कोठेही झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या नाहीत; मात्र उपनगरांमध्ये सातपूर, उपनगर, अंबड लिंकरोड, जेलरोड या भागांत झाडे कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्यालयाने दिली. झाडे कोसळल्याने रस्ते बंद झाले होते; मात्र अग्निशमनदलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेत कोसळलेल्या झाडांच्या फांद्या कापून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे केलेे.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस