शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वारकऱ्यांना लागली पांडुरंग भेटीची आस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 01:14 IST

पेठ : संसाराची सारी दुःखे विसरण्याची एकमेव जागा म्हणजे पंढरीची वारी. हातात पताका, डोक्यावर तुळशी घेऊन टाळ मृदंगाच्या गजरात भजन- कीर्तनात तल्लीन होऊन पंढरपुरी विठुरायाच्या चरणी मस्तक ठेवण्याची आस धरून वारकऱ्यांचे डोळे पंढरीकडे लागले आहेत.

ठळक मुद्देपेठ : नियम पाळून दिंडीला परवानी देण्याची मागणी

पेठ : संसाराची सारी दुःखे विसरण्याची एकमेव जागा म्हणजे पंढरीची वारी. हातात पताका, डोक्यावर तुळशी घेऊन टाळ मृदंगाच्या गजरात भजन- कीर्तनात तल्लीन होऊन पंढरपुरी विठुरायाच्या चरणी मस्तक ठेवण्याची आस धरून वारकऱ्यांचे डोळे पंढरीकडे लागले आहेत.कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षापासून पंढरीच्या आषाढीवारीला खंड पडला असून, सासुरवाशिणीला माहेरची ओढ लागावी, तशी वारकऱ्यांना वारीची ओढ लागली आहे. जून महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असून, शासनाने बहुतांश बाबी सुरू करण्याबाबत निर्णय घेतले आहेत. त्यामुळे योग्य शासकीय नियमांचे पालन करण्याच्या अटीवर पंढरीच्या वारीला परवानगी द्यावी, अशी मागणी आदिवासी भागातील वारकऱ्यांनी केली आहे.वारकरी हा पंढरीच्या भेटीचा भुकेला असतो. वर्षानुवर्षे अखंड वारीची परंपरा कोरोनामुळे खंडित झाली असल्याने वारकऱ्यांना विठुरायाची ओढ लागली आहे. मिशन अनलॉकमध्ये शासनाने वारीसंदर्भात स्वतंत्र नियमावली तयार करून वारकरी व पंढरीची भेट घडवून पुण्याचे काम करावे, अशी समस्त वारकरी मंडळीची मागणी आहे.-ह.भ.प. पंढरीनाथ वालवणे, अध्यक्ष, पेठ तालुका वारकरी महामंडळ.

 

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीTempleमंदिर