शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

वणी येथे चोरट्यांनी महिलेची पोत लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 00:30 IST

वणी : शेतातील भुईमूग निंदण्यासाठी जानोरी शिवारात कार्गो गेट ते अक्र ाळे रस्त्यादरम्यान दुचाकीवर आलेल्या दोन संशयितांनी संगनमताने हातचलाखी करून महिलेची एक लाख वीस हजार रुपयांची सोन्याची पोत लांबविल्या प्रकरणी दोन संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दिंडोरी पोलिसांनी दाखल केला आहे.

वणी : शेतातील भुईमूग निंदण्यासाठी जानोरी शिवारात कार्गो गेट ते अक्र ाळे रस्त्यादरम्यान दुचाकीवर आलेल्या दोन संशयितांनी संगनमताने हातचलाखी करून महिलेची एक लाख वीस हजार रुपयांची सोन्याची पोत लांबविल्या प्रकरणी दोन संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दिंडोरी पोलिसांनी दाखल केला आहे.अलका चंद्रकांत वाघ या शेतात पायी जात असताना त्यांच्या मागून दोन संशयित पल्सर मोटारसायकलवर आले. त्यांच्या पुढे जाऊन पुन्हा वळून वाघ यांच्यापाशी येऊन दुचाकी थांबविली व हात पुढे करा, असे सांगताच वाघ यांनी हात पुढे केले. शेतात गेल्यावर कागद उघडून पाहा असे सांगितले. वाघ यांनी या संशयितांनी सांगितल्याप्रमाणे कृती केली व कागद उघडताच त्यात सोन्याची पोत नव्हती. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दिंडोरी पोलिसात याबाबत तक्र ार करण्यात आली. संगनमताने फसवणुकीचा गुन्हा दोघांविरोधात दाखल करण्यात आला आहे.---------------चोरट्यांनी सॅनिटायझरसारखे काहीतरी अलका वाघ यांच्या हातावर टाकले व तोंडाला मास्क लावा आमचे साहेब येत आहेत, असे सांगितले. तसेच गळ्यातील पोत पिशवीत काढून ठेवा, असे बोलून संशयिताने खिशातून एक कागद काढला व या कागदात पोत ठेवतो असे सांगितले. त्यांच्या शब्दावर वाघ यांनी विश्वास ठेवला व तीस ग्रॅम वजनाची सोन्याचे मंगळसूत्र व ओम पान असलेली पोत संशयिताच्या हातात दिली. कागदात पोत ठेवण्याचे नाटक करत चोरट्याने गुंडाळलेला कागद पिशवीत टाकला.

टॅग्स :Nashikनाशिक