शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वाड्याची भिंत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 01:24 IST

जोरदार पावसामुळे सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास जुने नाशिक परिसरातील जोगवाडा भागात एका बंद वाड्याची भिंत कोसळली. या घटनेत दोन दुचाकींचे किरकोळ नुकसान झाले. वाडा बंद असल्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली.

नाशिक : जोरदार पावसामुळे सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास जुने नाशिक परिसरातील जोगवाडा भागात एका बंद वाड्याची भिंत कोसळली. या घटनेत दोन दुचाकींचे किरकोळ नुकसान झाले. वाडा बंद असल्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली.घटनेची माहिती मिळताच मुख्यालयातील अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. बंबचालक देवीदास इंगळे, फायरमन, किशोर पाटील, तौसीफ शेख, राजेंद्र पवार, विजय शिंदे, नदीम देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. नागरिकांना सतर्क तेच्या सूचना केल्या. स्थानिक युवक नदीम मनियार, जोएब शेख, मुदस्सर सय्यद, शादाब अन्सारी यांनीही अग्निशमन दलाच्या जवानांना मदत केली.जुने नाशिक परिसरात धोकादायक वाड्यांची संख्या अधिक असून महापालिकेकडून यंदाही नोटीसा बजावण्याचे सोपस्कार पार पाडण्यात आले आहे़ गेल्या वर्षी जुन्या तांबट गल्लीत वाडा कोसळून दोघा युवकांना आपले प्राण गमवावे लागले होते़ तसेच शुक्रवारी सकाळी संभाजी चौकात वाडा कोसळून तिघे जखमी झाल्याची घटना घडली होती़भिकुसा गल्लीतही ढासळली भिंतमेनरोड परिसरातील भिकुसा गल्लीत असलेल्या एका जुन्या वाड्याच्या भिंतीचा काही भाग सायंकाळच्या सुमारास पावसाने ढासळला़ सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही़ घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेत पाहणी केली़४त्र्यंबक नाक्यावरील पिनॅकल मॉलच्या संरक्षक भिंतीचा काही भाग सोमवारी कोसळला़ संरक्षक भिंतीच्या आतमध्ये असलेले झाड उन्मळून भिंतीवर पडले त्यामुळे भिंतीचा काही भाग ढासळला़

टॅग्स :RainपाऊसAccidentअपघात