शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदान जनजागृतीसाठी शहरातुन पदयात्रा मार्गस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 14:33 IST

पदयात्रा नाशिक ते बेळगाव असा ७९५ किलोमीटरचा प्रवास करणार असून मार्गात अनेक गावांत अवयवदानाविषयी प्रबोधनपर कार्यक्रम आयोजकांमार्फत घेण्यात येणार आहे

ठळक मुद्देअवयवदान जनजागृती पदयात्रेची सुरुवात करण्यात आलीनाशिक ते बेळगाव असा ७९५ किलोमीटरचा प्रवास

 नाशिक : अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी फेडरेशन आॅफ आॅर्गन अ‍ॅन्ड बॉडी डोनेशन, मुंबई व मृत्यूजंय आॅर्गन फाउंडेशन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. ५) कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथून अवयवदान जनजागृती पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. ही पदयात्रा नाशिक ते बेळगाव असा ७९५ किलोमीटरचा प्रवास करणार असून मार्गात अनेक गावांत अवयवदानाविषयी प्रबोधनपर कार्यक्रम आयोजकांमार्फत घेण्यात येणार आहे.            ही पदयात्रा नाशिक, शिर्डी, अहमदनगर, पुणे, वाई, सातारा, सांगली, कोल्हापुर, गारगोटी ते बेळगाव असा प्रवास करणार आहे. या मार्गात येणाऱ्या अनेक गावात मुक्कामाच्या दिवशी तेथील मंदिर, शाळा आदी ठिकाणी जाऊन गावातील नागरिकांसाठी अवयवदानाविषयी प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात येणार आहे. प्रारंभी कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानी त्यांना अभिवादन करुन पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. यावेळी शहरातील अनेक नागरिकांनी पदयात्रेतील व्यक्तिंचा उत्साह वाढविण्यासाठी उपस्थिती लावली होती. या पदयात्रेत मृत्यूंजय आर्गन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनिल देशपांडे, शैलेश देशपांडे, नारायण म्हसकर आदी सहभागी आहे.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्यbelgaonबेळगाव