शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

साडेतीन हजार प्रकरणे वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 01:56 IST

नियमबाह्य बांधकामांना नियमित करण्यासाठी राज्य शासनाने कंपाउंडिंगची योजना आखली मात्र या योजनेतील काही तरतुदींवर आक्षेप घेण्यात आल्याने नाशिकसह राज्यात दाखल हजारो प्रकरणे निर्णयाविना पडून आहेत. महापालिकेत साडेतीन हजार प्रकरणे दाखल असून, आता काही प्रकरणांत आयुक्तांनी विशेषाधिकाराचा वापर करून प्रकरणे निकाली काढायची काय याचा अभ्यास राधाकृष्ण गमे करीत आहेत.

ठळक मुद्देन्यायप्रविष्ट : गमे विशेषाधिकाराचा वापर करण्याची शक्यता

नाशिक : नियमबाह्य बांधकामांना नियमित करण्यासाठी राज्य शासनाने कंपाउंडिंगची योजना आखली मात्र या योजनेतील काही तरतुदींवर आक्षेप घेण्यात आल्याने नाशिकसह राज्यात दाखल हजारो प्रकरणे निर्णयाविना पडून आहेत. महापालिकेत साडेतीन हजार प्रकरणे दाखल असून, आता काही प्रकरणांत आयुक्तांनी विशेषाधिकाराचा वापर करून प्रकरणे निकाली काढायची काय याचा अभ्यास राधाकृष्ण गमे करीत आहेत.दिघे येथील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणाच्या अनुषंगाने राज्य शासनाने निर्णय घेताना कंपाउंडिंग योजना लागू केली. त्याअंतर्गत नाशिकमध्ये दोन टप्प्यात योजना लागू करण्यात आली होती. पहिला टप्पा ३१ आॅगस्ट रोजी झाला. त्यावेळी सुमारे २९०० प्रकरणे दाखल होती. त्यानंतर दुसरा टप्पा सुरू ३१ डिसेंबरपर्यंत होता. या कालावधीत सुमारे सहाशे प्रकरणे दाखल झाली. म्हणजेच साडेतीन हजार प्रकरणे दाखल आहेत.पहिल्या टप्प्यातील प्रकरणे दाखल होत असतानाच तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कंपाउंडिंगमध्ये दाखल प्रकरणात प्रत्यक्ष तपासणी करून मोजमाप करण्यासाठी शासनाच्या नगररचना विभागाकडून वेगळे पथक पाठविण्यासाठी पत्र पाठविले होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcommissionerआयुक्त