शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सातव्या वेतन आयोगाची पेन्शनधारकांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:27 IST

शासनाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जाहीर केलेला सातवा वेतन आयोगाचा लाभ १ जानेवारी २०१९ पासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना दिला जात असताना सन २०१६ ते २०१८ या तीन वर्षात सेवानिवृत्त झालेल्यांना मात्र आयोगाचा कोणताही लाभ आणि फरकही दिला जात नसल्याने या प्रकरणी दुटप्पी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप काही सेवानिवृत्त पेन्शनधारकांनी केला आहे.

नाशिक : शासनाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जाहीर केलेला सातवा वेतन आयोगाचा लाभ १ जानेवारी २०१९ पासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना दिला जात असताना सन २०१६ ते २०१८ या तीन वर्षात सेवानिवृत्त झालेल्यांना मात्र आयोगाचा कोणताही लाभ आणि फरकही दिला जात नसल्याने या प्रकरणी दुटप्पी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप काही सेवानिवृत्त पेन्शनधारकांनी केला आहे.शासनाच्या विविध विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ देण्यासंदर्भातील शासनाने घेतलेल्या भूमिकेविषयी संबंधित कर्मचाºयांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सन २०१६ ते २०१८ या तीन वर्षांत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाºयांना सहाव्या वेतन आयोगानुसारच पेन्शन दिली जात आहे. मात्र सातव्या वेतन आयोगाचा फरक देण्यात आलेला नाही. वास्तविक वरील कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाºयांनादेखील सातव्या वेतन आयोगाप्रमाणेच पेन्शन आणि फरकाची रक्कम मिळणे अपेक्षित आहे. परंतु या सेवानिवृत्तांची पडताळणीच झाली नसल्याने त्यांना असे लाभ देता येत नसल्याची भूमिका शासनाने घेतल्यामुळे या प्रकरणी पेन्शनधारकांमध्ये नाराजी आहे.पडताळणीच्या कामाला विलंबअपुºया मनुष्यबळाअभावी ट्रेझरीकडून पडताळणीच्या कामास विलंब होत असल्याचे कारण पुढे केले जात आहे. मात्र शासनाकडून संबंधित विभागाला प्रकरण निकाली काढण्याच्या सूचना दिल्या जात नसल्याने पेन्शनधारकाने ट्रेझरी आणि शासनाच्या संबंधित विभागांकडून जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा संशय पेन्शनधारकांनी व्यक्त केला आहे. आॅनलाइन नोंदणी असतानाही सन २०१६ ते २०१८ या कालावधीतील पेन्शनधारकांनी नोंदच घेतली जात नसेल तर त्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

टॅग्स :7th Pay Commissionसातवा वेतन आयोगNashikनाशिक