शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

दुभाजकांना फुलझाडांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 11:46 IST

नाशिक: ‘माझं नाशिक हरित नाशिक, सुंदर नाशिक’ या संकल्पनेच्या माध्यमातून नाशिक शहर हरित व सुंदर व्हावे, असा संदेश महापालिका प्रशासन नागरिकांना देत असले तरी मनपाच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांच्याच प्रभागातील आरटीओ कॉर्नर ते म्हसरूळदरम्यान मुख्य रस्त्यात बांधलेल्या दुभाजकात एकही फुलझाड नसल्याने दुभाजक ओस पडल्याचे चित्र दिसून येत आहे. आरटीओ कॉर्नर ...

नाशिक: ‘माझं नाशिक हरित नाशिक, सुंदर नाशिक’ या संकल्पनेच्या माध्यमातून नाशिक शहर हरित व सुंदर व्हावे, असा संदेश महापालिका प्रशासन नागरिकांना देत असले तरी मनपाच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांच्याच प्रभागातील आरटीओ कॉर्नर ते म्हसरूळदरम्यान मुख्य रस्त्यात बांधलेल्या दुभाजकात एकही फुलझाड नसल्याने दुभाजक ओस पडल्याचे चित्र दिसून येत आहे. आरटीओ कॉर्नर ते म्हसरूळ अशा २ ते ३ किलोमीटर अंतरावर वाहतूक नियंत्रणासाठी मनपाच्या वतीने रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक बनविले आहेत. या दुभाजकांना आकर्षक रंगरंगोटीही करण्यात आली आहे. याशिवाय दुभाजकात फुलझाडे लावण्यासाठी मातीही टाकण्याचे काम करण्यात आले आहे, मात्र दुभाजकात कोणत्याही प्रकारची फुलझाडे लावलेली दिसत नाही. दुभाजक बनविल्याने वाहतूक नियंत्रणासाठी फायदा झाला, याशिवाय रस्त्याला चांगली झळाळी आली आहे. प्रशासनाने या दुभाजकात फुलझाडे लावली तर रस्त्यातील दुभाजकात लावलेल्या फुलझाडांमुळे परिसर आणखीनच आकर्षित दिसेल व खºया अर्थाने ‘माझं नाशिक हरित नाशिक, सुंदर नाशिक’ असे म्हणता येईल त्यामुळेच महापालिका प्रशासनाने तत्काळ या दुभाजकात सुंदर फुलझाडे लावण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी मेरी, म्हसरूळ परिसरातील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक