शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कचरा टाकणायांवर कारवाईची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:51 IST

परिसरातील मुख्य रस्त्यांवर खरकटे अन्न तसेच कचरा टाकून परिसराला बकाल स्वरूप निर्माण करणाºया बेशिस्त नागरिकांवर मनपाच्या पंचवटी आरोग्य विभागाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

पंचवटी : परिसरातील मुख्य रस्त्यांवर खरकटे अन्न तसेच कचरा टाकून परिसराला बकाल स्वरूप निर्माण करणाºया बेशिस्त नागरिकांवर मनपाच्या पंचवटी आरोग्य विभागाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. महापालिका प्रशासनाने कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी योजना सुरू केलेली असली तरी, परिसरातील काही नागरिक विशेषत: महिला रस्त्याच्या कडेला कचरा तसेच खरकटे अन्न फेकतात. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरते. उंदीर, घुशींचा प्रादुर्भाव वाढतो. उघड्यावर कचरा फेकला जात असल्याने गायी, कुत्री या मोकाट प्राण्यांचा उपद्रव वाढत  आहे.  महापालिका प्रशासनाने ब्लॅक स्पॉट ठरविलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा पडून असतो. घंटागाडी कर्मचारी कचरा गोळा करतात; मात्र काही वेळातच बेशिस्त महिला कचरा गोळा केलेल्या जागेवर पुन्हा कचरा टाकून परिसर दुर्गंधीयुक्त करीत असल्याचे दिसून येते. पंचवटी परिसरातील गंगाघाट, दिंडोरीरोड, पेठरोड, हिरावाडी आदींसह जवळपास सर्वच परिसरात ही परिस्थिती  आहे.उघड्यावर अन्न टाकण्याचा प्रकारमहापालिका आरोग्य विभागाने उघड्यावर कचरा तसेच खरकटे अन्न टाकून परिसराला बकाल स्वरूप प्राप्त करणाºया बेशिस्त नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केल्यास परिसरात कायम स्वच्छता राहील. बेशिस्त नागरिकांना शिस्त लावण्यासाठी उघड्यावर कचरा टाकणाºयांवर दंडात्मक कारवाई गरजेची असल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका