शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

वडालागाव मनपा घरकूल योजनेला पावसामुळे गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 01:11 IST

इंदिरानगर : वडाळागाव येथे महापालिकेने उभारलेल्या घरकुल योजनेतील घरकुलामध्ये पावसाच्या पाण्याने गळती लागली असून, निष्कृष्ट दर्जाचे बांधकामामुळे लाभार्थ्यांना या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने स्वत:चे घरकुल झाल्याचे स्वप्न भंग करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई ची मागणी त्रस्त नागरिकांकडून होत आहे

ठळक मुद्देभिंतींना तडे : संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान

संजय शहाणे ।लोकमत न्यूज नेटवर्कइंदिरानगर : वडाळागाव येथे महापालिकेने उभारलेल्या घरकुल योजनेतील घरकुलामध्ये पावसाच्या पाण्याने गळती लागली असून, निष्कृष्ट दर्जाचे बांधकामामुळे लाभार्थ्यांना या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने स्वत:चे घरकुल झाल्याचे स्वप्न भंग करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई ची मागणी त्रस्त नागरिकांकडून होत आहेवडाळा गावातील मांगिरबाबा चौक ते पांढरी चौक या शंभर फुटी रस्त्याच्या दुर्तफा असलेल्या अनधिकृत झोपड्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलिसांचा फौजफाटा घेऊन जमीनदोस्त केला होता. तेथील रहिवासी आणि गंजमाळ परिसरातील रहिवाशी आधार कार्ड रेशन कार्ड कागदपत्रांची तपासणी करून लाभार्थी निवडण्यात आले त्यानंतर शंभर फुटी रस्त्यालगत महापालिकेने बांधलेल्या घरकुल योजनेत दोन वर्षांपूर्वी घरे वाटप करण्यात आले होते. या घरकुल योजनेत एकूण नऊ इमारती असून त्यामध्ये सुमारे 720 सदनिका आहेत चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेवटच्या मजल्यावरील छत गळती होऊन संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान होत आहे. सर्वत्र भिंतींना ओलावा आल्यामुळे प्लॅस्टर सुद्धा पडत आहेत. इमारत क्रमांक दोन तीन व चार मध्ये अनेक घरकुलाचे बाथरूम व शौचालयाचे पाणी गळती होऊन सदनिकांमध्ये टपकत आहे. त्यामुळे भिंतींना तडे पडले आहेत. त्यामुळे इमारती कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घरकुल घेण्यासाठी नागरिकांनी आपली सारी कमाई लावली. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे घरकुलाचे स्वप्न भंग झाल्याचे नागरिकांनी सांगितले. सुमारे350 रहिवाशांनी आपली घरे भाडेतत्त्वावर दिली आहेत यापैकी काहीजणांना घरकुल योजनेत घरकुलाची गरज नसतानाही घरे घेतली आहे तर काही जण स्वत:च्या पक्क्या घरात वास्तव करीत आहेत त्यामुळे घरकुलाचची देखभाल होत नाही. निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणाºया संबंधित ठेकेदाराकडून घरकुलाची दुरुस्ती करून घ्यावी अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :HomeघरRainपाऊस