शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वडाळागावात सराईत गुन्हेगारांची दहशत ;  कारवाई करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 00:53 IST

वडाळागावात सराईत गुन्हेगारांनी दहशत निर्माण केली असून, परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़

इंदिरानगर : वडाळागावात सराईत गुन्हेगारांनी दहशत निर्माण केली असून, परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़  वडाळा गावातील खंडोबा चौकात दोन सराईत गुन्हेगारांनी एका युवकास चॉपर व लोखंडी रॉड मारून गंभीर दुखापत केल्याची घटना काही दिवसांपुर्वी घडली होती़ त्यानंतर सल्ली पॉईंट येथे विटांचा पुरवठा करणाऱ्या एकास चार ते पाच संशयितांनी बेदम मारहाण करून तलवारीचा धाक दाखवून एक लाख रुपयांची खंडणी मागीतली होती़ या घटना ताज्या असतानाच दोन दिवसापूर्वी सराईत गुन्हेगारांनी मेहबूबनगरमध्ये घरात घुसून एका कुटुंबातील सदस्यांना लोखंडीरॉडने मारहाण करून त्यापैकी एकास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला  होता़वडाळागाव परिसरात सराईत गुन्हेगार दहशत माजविण्यासाठी एकामागून एक गुन्हे करीत असल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ पोलिसांनी या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़  सराईत गुन्हेगारावर तडीपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असता त्याने तो रद्द करून आणल्याची माहिती असून यामुळे परिसरात गुन्हेगारी वाढली आहे़ दरम्यान, गावातील पोलीस चौकीस सक्षम अधिकाºयाची नेमणूक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी