शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
5
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
6
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
7
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
8
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
9
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
10
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
11
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
12
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
13
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
14
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
15
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
16
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
17
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
18
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
19
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
20
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी

व्ही.जे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 18:48 IST

नांदगाव : मुंबई सायन्स टीचर असोसिएशनमार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या व्ही.जे. हायस्कूलमधील दोन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

ठळक मुद्देयंदा ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली.

नांदगाव : मुंबई सायन्स टीचर असोसिएशनमार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या व्ही.जे. हायस्कूलमधील दोन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.इ. ६ वी व ९ वी साठी ही परीक्षा घेतली जाते. यंदा ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. त्यात व्ही. जे. हायस्कूलच्या ३१ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यापैकी इ.६ वीतील आरोही शिरोडे व इ.९ वीतील रोहन सुधाकर खैरनार यांना यश मिळाले असून, त्यांची पुढच्या परीक्षेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना सुनंदा महाले, निवेदिता सांगळे यांनी मार्गदर्शन केले.राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल संस्थेचे सेक्रेटरी अश्विनकुमार येवला, शालेय समिती अध्यक्ष संजीव धामणे, शशिकांत आंबेकर, मुख्याध्यापक दयाराम अहिरे, पर्यवेक्षक भास्कर जगताप, प्रकाश गरूड, भैयासाहेब चव्हाण, भास्कर मधे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी