शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आरटीपीएसआर अहवाल न तपासताच अभ्यागतांनाच प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 00:30 IST

नाशिक- शासकीय कार्यालयात प्रवेश करताना अभ्यागतांना आरटीपीसीआर चाचणी करून मगच प्रवेश द्यावा, असे शासनाचे आदेश असून तसे फलकही लावण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात कोणत्या शासकीय कार्यालयांत अशी तपासणीच होत नसल्याने विशेषकरून जनसंपर्क असलेल्या कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांना मात्र धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देशासकीय कार्यालय: फलक नावालाच, कर्मचाऱ्यांना वाढला संसर्गाचा धोका

नाशिक- शासकीय कार्यालयात प्रवेश करताना अभ्यागतांना आरटीपीसीआर चाचणी करून मगच प्रवेश द्यावा, असे शासनाचे आदेश असून तसे फलकही लावण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात कोणत्या शासकीय कार्यालयांत अशी तपासणीच होत नसल्याने विशेषकरून जनसंपर्क असलेल्या कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांना मात्र धोका निर्माण झाला आहे.राज्यात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बहुतांश शासकीय कार्यालयांना सर्व यंत्रणा कोरोना रोखणे तसेच कोरोनाबाधितांवर उपचारासाठी कर्मचारी जुंपावे लागले आहेत. त्यांना कोरोना झाल्यानंतर शासकीय यंत्रणांना देखील कामकाजात अडथळे निर्माण होत होतात. शासकीय कार्यालयांत कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेसह अनेक शासकीय कार्यालयांत फलक लावण्यात आले आहेत. मात्र, ते नावालाच असून प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षक किंवा अन्य कोणतेही कर्मचारी येणाऱ्या नागरिकांना अशाप्रकारची आरटीपीसीआर चाचणी केल्याचा अहवाल मागत नाहीत. त्यामुळे शासकीय आदेश कागदावरच आहेत. महापालिका, जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय हे सध्या नागरिकांशी संबंधित शासकीय कार्यालये आहेत, मात्र, तेथे नागरिक येताना अशाप्रकारे तपासणी होत नसल्याने अनेक शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाला आहे.महापालिकेत नावालाच तटबंदीमहापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराबरोबरच आतील इमारतीच्या गेटवर देखील धातुशोधक दरवाजा तसेच बॅग स्कॅनिंग मशीनदेखील आहेत. येथे नागरिक कुठे जायये वगैरे दक्षतेने विचारतात. मात्र, कोराना चाचणी निगेटिव्ह असेल तरच प्रवेश दिला जाईल, असे बंधन नाही.जिल्हा परिषदेच्या गेटवरच फलकनाशिक जिल्हा परिषदेच्या गेटवरच फलक ह्यआरटीपीसीआर सक्तीचीह्ण असा फलक लावण्यात आला आहे. मात्र, अडवण करण्यासाठी किंवा अहवाल तपासण्यासाठी कोणीच नाही असे आढळले आहे.शहरातील पोलीस ठाण्याच्या बाबतीतही असेच निदर्शनास आले. तक्रार करणे किंवा अन्य कामांसाठी येणाऱ्या कोणालाही अडकाठी नाही. किंबहुना अशाप्रकारचे ह्यआरटीपीसीआर सक्तीचेह्ण फलक देखील लावलेले नाहीत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य