शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

एस टी कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकतेचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 01:14 IST

लासलगाव : औरंगाबादहुन नाशिक येथे मुलीकडे येण्यासाठी एस टी बसने प्रवास करताना येवला येथे एका महिलेचे सोन्याची पोत,अंगठी व इतर सामान असलेली पिशवी बसमध्येच राहुन गेली. यावेळी कर्तव्यार्थ असलेले वाहक जी. डी. साळवे व चालक ए.आर. शिंदे यांच्या प्रामाणिक पणामुळे प्रवाशी महिलेस सदर मौल्यावान वस्तूंसह पिशवी परत मिळाल्याने सदर महिलेने समाधान व्क्त केले आहे.

ठळक मुद्दे प्रवाशी महिलेस सदर मौल्यावान वस्तूंसह पिशवी परत

लासलगाव : औरंगाबादहुन नाशिक येथे मुलीकडे येण्यासाठी एस टी बसने प्रवास करताना येवला येथे एका महिलेचे सोन्याची पोत,अंगठी व इतर सामान असलेली पिशवी बसमध्येच राहुन गेली. यावेळी कर्तव्यार्थ असलेले वाहक जी. डी. साळवे व चालक ए.आर. शिंदे यांच्या प्रामाणिक पणामुळे प्रवाशी महिलेस सदर मौल्यावान वस्तूंसह पिशवी परत मिळाल्याने सदर महिलेने समाधान व्क्त केले आहे.सोमवारी (दि.१९) लासलगाव आगाराच्या (एम एच १४ बीटी ९३२७) या बसने औरंगाबाद ते नाशिक गाडीने कमल जगदाळे (८०) या नाशिक येथे मुलीकडे येण्यासाठी प्रवास करत असताना येवला बसस्थानकावर लघुशंकेसाठी चालक -वाहकाला न सांगताच उतरल्या व अनावधानाने बस बदली झाल्याने त्यांचे एक तोळ्याची सोन्याची पोत, ५ ग्रॅमची अंगठी व इतर सामानाची पिशवी बसमध्येच राहुन गेली.सदर बाब लासलगाव आगाराचे चालक अण्णा शिंदे व वाहक गुलाब शिंदे यांच्या लक्षात आल्याने व बसमध्ये एक पिशवी दिसल्याने चौकशी केली. परंतु काही प्रतिसाद न मिळाल्याने ती पिशवी लासलगाव आगारात जमा करुन सदर प्रवाशी महिलेस दागिने परत करुन आपल्या प्रामाणिकतेचे दर्शन घडविल्याने त्यांचे कौतुक होत आहे.अतिशय तुटपुंज्या पगारामध्ये काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाची अनेक उदाहरणे आजतागायत ऐकायला मिळत आहे, कोणतीही लालसा मनात न ठेवता बसचे चालक-वाहक सेवा बजावत आहेत. असाच प्रामाणिकपणा दाखविणारे वाहक जी. डी. साळवे व चालक ए. आर. शिंदे यांचे आगार व्यवस्थापक एस. एन. शेळके, वाहतुक नियंत्रक ए. बी. उखार्डे, एन. एल. बोठे, वाय. आर. क्षिरसागर, एस. टी. कदम, बी. के. वाकचौरे, एस. के. तडवी आदिंनी कौतुक केले. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सSocialसामाजिक