शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

देवळ्यात फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 19:24 IST

लॉकडाऊन काळात जीवनावश्यक सेवा देणारे मेडीकल, किराणा, दूध, व भाजीपाला विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देवळा शहरात नगरपंचायतीच्या वतीने अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानात फिजिकल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करण्यात येत आहे. परंतु भाजीपाला मार्केटमध्ये मात्र फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होत असून काही भाजीपाला विक्र ेते नगरपंचायत कर्मचाऱ्यांना जुमानत नसल्याचे दिसून येत आहे.

देवळा : लॉकडाऊन काळात जीवनावश्यक सेवा देणारे मेडीकल, किराणा, दूध, व भाजीपाला विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देवळा शहरात नगरपंचायतीच्या वतीने अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानात फिजिकल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करण्यात येत आहे. परंतु भाजीपाला मार्केटमध्ये मात्र फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होत असून काही भाजीपाला विक्र ेते नगरपंचायत कर्मचाऱ्यांना जुमानत नसल्याचे दिसून येत आहे.कोरोनाविषयी काही विक्र ेते गंभीर असल्याचे चित्र एकीकडे दिसत असतानाच काही विक्र ेते व नागरिकांकडून मास्कचा वापर करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग नागरीकांना होऊ नये यासाठी देवळा नगरपंचायतीने शहरातील दुकानदारांना दुकाने उघडण्याची व बंद करण्याची वेळ ठरवून दिली असून कोरोनासंदर्भात खबरदारी घेण्याबाबत योग्य त्या सुचना दिल्या आहेत. औषधे, भाजीपाला, किराणा, दूध आदी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना तसेच बँकेत जातांना मास्क लावून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत ग्राहक एकमेकांपासून सुरक्षित अंतरावर राहिले तर कोरोना संसर्गाचा धोका कमी होतो. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या हाच एकमेव उपाय असतांना व याबाबत सातत्याने जनजागृती केली जात आहे. यावेळी विकास आहेर, माणिक आहेर, सुरेश आहेर, वसंत आहेर, शशी मेतकर, किरण गुजरे, मोहन सिलावट, नाना आहेर, शुभम आहेर, योगेश आहेर, चंद्रकांत चंदन, आदी नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.देवळा येथील भाजीपाला मंडईत फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होत आहे. देवळा नगरपंचायतीचे कर्मचारी भाजीपाला विक्र ेत्यांना व ग्राहकांना वारंवार सुचना देतांना दिसत आहेत. परंतु काही बेजबाबदार विक्र ेते व ग्राहक या सुचनांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे भविष्यात कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नगरपंचायतीने कठोर उपाययोजना करावी, अश्ी मागणी नागरीकांकडून होत आहे. 

टॅग्स :NashikनाशिकMarketबाजार