शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उगाव खरेदी-विक्री केंद्रावर द्राक्षमणी लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 00:21 IST

लासलगाव येथील बाजार समितीच्या उगाव येथील तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावर सोमवारपासून (दि.३) द्राक्षमणी लिलाव सुरू होणार आहे.

लासलगाव : येथील बाजार समितीच्या उगाव येथील तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावर सोमवारपासून (दि.३) द्राक्षमणी लिलाव सुरू होणार आहे.उगाव येथील खरेदी-विक्री केंद्रावर आपला द्राक्षमणी हा शेतमाल प्रतवारी करून विक्र ीसाठी आणल्यास वजनमापानंतर लगेच रोख पेमेंट देण्याची व्यवस्था बाजार समितीने केली आहे. द्राक्षमणी खरेदीसाठी व्यापारी इच्छुक असल्याने स्पर्धात्मक बाजारभावामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यास मदत होणार आहे.शेतकऱ्यांनी आपला द्राक्षमणी हा शेतमाल खरेदी-विक्र ी केंद्रावरच विक्र ी करावा, असे आवाहन सभापती सुवर्णा जगताप व उपसभापती प्रीती बोरगुडे यांनी केले आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात विनापरवाना शिवार खरेदी करणाºया द्राक्षमणी खरेदीदारांवर कायद्याशीर कारवाई करण्याचे आदेश बाजार समिती प्रशासनाला देण्यात आलेलेआहेत. बाजार समितीच्या उगाव येथील तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावर द्राक्षमणी खरेदीस इच्छुक असलेल्या व्यापाºयांनी परवानासंबंधीच्याअटी पूर्ण केल्यास संबंधित व्यापाºयांना तत्काळ परवाना देण्यात येणार आहे. तसेच खरेदी-विक्र ी केंद्रावर पॅकिंग व साठवणुकीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुक व्यापाºयांनी बाजार समितीच्या लासलगाव मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जगताप व बोरगुडे यांनी केले आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड