शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

गावठी दारूच्या भट्या पुन्हा पेटल्या; सव्वा दोनशेहून अधिक गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 17:26 IST

देशी विदेशीचे दर गगणाला पोहचल्याने गावपातळीवर नदी नाल्यांबरोबरच दºया खोºयांमध्ये निर्मीती केली जाणारी गावठी दारूने शहरात शिरकाव केल्याने राज्य उत्पादन शुल्क विभाग सक्रिय झाला आहे. या विभागाने २२ मार्च ते २७ एप्रिल दरम्यान धडाकेबाज कारवाई करीत २१५ गुन्हे दाखल केले आहेत.

ठळक मुद्दे भरारी पथकांनी आठ जणांना बेड्या ठोकल्यागावठीच्या भट्या पुन्हा पेटल्या

नाशिक : कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉगडाऊन जाहिर करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्यात दारू दुकानेही बंद असल्याने तळीरामांचे पुरते हाल सुरू असले तरी दुसरी कडे अवैध दारूचा सुळसुळाट झाल्याचे वास्तव आहे. चोरी छुपी गावठीचे अड्डे सुरू झाले असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने २२ मार्च ते २७ एप्रिल या काळात जिह्यात धाडसत्र राबवित तब्बल सव्वा दोनशेहून अधिक गुन्हे दाखल करीत २१ लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त केला आहे.कोरोना या जीव घेणा-या विषाणूस रोखण्यासाठी सर्वत्र लॉगडाऊन जाहिर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील दारू दुकाने बंद ठेवण्यात आले आहेत. संचारबंदी जाहिर होताच राज्य उत्पादन शुल्क विभाग पुरता कामाला लागला असून या काळात मद्यवाहतूकीबरोबरच दारूनिर्मीती आणि अवैध विक्री रोखण्यासाठी जिल्हाभरात छापासत्र राबविले जात आहे. जिह्यास लागून असलेला सिमा भाग एक्साईज विभागाने ताब्यात घेतल्याने नजीकच्या केंद्र शासित प्रदेशातून होणारी अवैध दारू रोखण्यात यश आले आहे. लॉकडाऊन काळात बेकायदा मद्यविक्री करतांना आढळून आल्यास थेट परवाना रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केल्याने जिह्यातील दारूची अर्थ व्यवस्था ढासळली आहे. बिअर बारसह देशी आणि वाईन शॉप बंद असल्याने तळीरामांचे हाल सुरू असतांना, वर्षानुवर्षापासून बंद असलेल्या गावठीच्या भट्या पुन्हा पेटल्या आहे. देशी विदेशीचे दर गगणाला पोहचल्याने गावपातळीवर नदी नाल्यांबरोबरच दºया खो-यांमध्ये निर्मीती केली जाणारी गावठी दारूने शहरात शिरकाव केल्याने राज्य उत्पादन शुल्क विभाग सक्रिय झाला आहे. या विभागाने २२ मार्च ते २७ एप्रिल दरम्यान धडाकेबाज कारवाई करीत २१५ गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत भरारी पथकांनी आठ जणांना बेड्या ठोकल्या असल्या तरी २०० हून अधिक संशयीत नेहमीप्रमाणे पथकाच्या नाकावर टिच्चून पसार झाले आहेत. जिल्हाभरात राबविलेल्या छापासत्रात एक्साईज विभागाच्या हाती एका वाहनासह तब्बल २१ लाखाहून अधिक मुद्देमाल हाती लागला आहे. त्यात ८०० लिटर गावठी दारू आणि ७६ हजार १६१ लिटर रसायणाचा समावेश आहे. याबरोबरच देशी - विदेशीसह बिअर, ताडी आणि वाईनचाही तुरळक प्रमाणात समावेश आहे.

 

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग