शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

द्वारकाधीश कारखान्याचे विक्रमी ऊस गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:18 IST

तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीश साखर कारखान्याने गाळप हंगामात सहा लाख मेट्रिक टन विक्र मी उसाचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा ११.८ टक्के मिळाला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत यांनी दिली.

सटाणा : तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीश साखर कारखान्याने गाळप हंगामात सहा लाख मेट्रिक टन विक्र मी उसाचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा ११.८ टक्के मिळाला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत यांनी दिली. केंद्र शासन साडेनऊ टक्के साखर उताऱ्यावर कारखाना पोहोच उसासाठी एफआरपी दर निश्चित करते. चालू हंगामासाठी २५५० रुपये प्रतिमेट्रिक टन एफआरपी व त्यापुढील साखर उताºयावरील प्रमाणशीर एक टक्का वाढीसाठी २६८ रुपये प्रतिमेट्रिक टन वाढीव दर असे सूत्र आहे. या सूत्रानुसार कारखान्याने एफआरपीप्रमाणे निव्वळ ऊस दर २ हजार ८० रुपये प्रतिमेट्रिक टन अदा केला असल्याचे अध्यक्ष सावंत यांनी नमूद केले. गेल्या नोव्हेंबरमध्ये गाळप केलेल्या आडसाली उसात साखर उतारा ८.३६ टक्के मिळाला व प्रत्यक्ष ऊसदर २४०० रु पये प्रतिमेट्रिक टन प्रमाणे अदा केला. हंगामात पुढे साखर उताºयात वाढ होत डिसेंबरअखेर १०.७३ टक्के, जानेवारीत ११.३१ टक्के, फेब्रुवारीत सव्वा बारा टक्के, तर मार्चमध्ये १२.०१ टक्के नोंद झाली आहे. ऊसदर ८.३६ टक्के साखर उताºयासाठी व सव्वा बारा टक्के साखर उताºयासाठी सारखाच अदा झाला. ही ऊस दरातील विसंगती योग्य नसल्याचे मत कारखान्याचे अध्यक्ष सावंत यांनी व्यक्त केले.द्वारकाधीश साखर कारखान्याने कार्यक्षेत्रात गेल्या दोन वर्षांपासून १५ जूनपर्यंत शेतकºयांना रोपे तयार करून किंवा प्रमाणित बेणे लावल्यास तयार होणारा दहा महिने कालावधीचा ऊस हंगामाच्या शेवटी गाळप केल्यास सरासरी साखर उतारा १०.४० टक्के व उत्पादन हेक्टरी ६५ मेट्रिक टन मिळाले. तरी या योजनेत जास्तीत जास्त उत्पादकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सावंत यांनी केले आहे. दरम्यान, केंद्र शासनाच्या एफआरपीनुसार मागणीयोग्य उतारा येईपर्यंत ऊसतोडणी थांबविण्याची मागणी नवापूर येथील आदिवासी उत्पादक शेतकरी रामसिंग गावित यांनी केली.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने