शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
4
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
5
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
6
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
7
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
8
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
10
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
11
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
12
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
13
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
14
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
15
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
16
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
17
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
18
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
19
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
20
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

वीजवाहिनी पडून बैल ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:35 IST

ममदापूर : खरवंडी येथे विजेची तार पडून बैल ठार झाल्याची घटना घडली. येथील शेतकरी सोमनाथ विठ्ठल दाणे यांचे दोन बैल, दोन गायी त्यांच्या मळ्यातील गोठ्यात बांधले होते.

ममदापूर : खरवंडी येथे विजेची तार पडून बैल ठार झाल्याची घटना घडली. येथील शेतकरी सोमनाथ विठ्ठल दाणे यांचे दोन बैल, दोन गायी त्यांच्या मळ्यातील गोठ्यात बांधले होते.सकाळी ८ वाजेच्या सुमारास अचानक मेन लाइनची वीजवाहिनी रोहित्रापासून तुटली व गोठ्यात बांधलेल्या बैलाच्या अंगावर पडली. त्यावेळी विद्युत पुरवठा सुरू असल्याने विजेच्या धक्क्याने बैल जागीच ठार झाला. दाणे यांनी सदर घटना वीज वितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचारी यांना कळविली. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बाविस्कर, तलाठी काळे तसेच विद्युत वितरण कंपनीचे उपअभियंता जगताप, उरपळे, लाइनमन गायकवाड, गिडगे, वाघ यांनी स्थळ पंचनामा केला. दाणे यांचे चाळीस हजार रु पयांचे नुकसान झाले असून, सध्या शेतीची कामे चालू असताना बैल दगावल्याने दाणे यांचे मोठे नुकसान झाले आहे. विद्युत वितरण कंपनीच्या राजापूर, ममदापूर, खरवंडी या परिसरात वीजवाहिन्या जीर्ण झाल्याने पावसाळ्यात केव्हाही आणि कुठेही तुटत असतात. ही बाब परिसरात नवीन नाही; परंतु दाणे यांच्या वस्तीजवळ असलेल्या रोहित्राजवळून वाहिनी तुटल्यामुळे दाणे यांचा बैल जागीच ठारझाला.या परिसरातील विद्युत तारा बदलून मिळाव्यात, अशा प्रकारे मागणी बऱ्याच दिवसांपासून असून, कंपनीचे अधिकारी, कर्मचारी ही गोष्ट मनावर घेत नसल्याने खरवंडीयेथील शेतकरी दाणे यांच्या बैलाचा बळी गेला असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू