शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

VIDEO - नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल

By admin | Published: March 27, 2017 2:44 PM

 ऑनलाइन लोकमत  नाशिक, दि. 27 - नाशिक जिल्हा हा कांदा, द्राक्ष व काही तालुक्यात डाळींबांची शेती मोठ्या प्रमाणावर केली ...

 ऑनलाइन लोकमत 

नाशिक, दि. 27 - नाशिक जिल्हा हा कांदा, द्राक्ष व काही तालुक्यात डाळींबांची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. तिनही पिकांची मोठया प्रमाणावर निर्यात केली जाते. जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू झाली असुन पोळ कांदयाला आज बाजारात ३०० पासुन ते ६०० रूपयांपर्यत बाजारभाव मिळत असताना कांदा लागवडीचा खर्च सुध्दा निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 
 
जिल्हयात आता उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात  लागवड करण्यात आली आहे. त्या कांद्याला योग्य भाव सरकारने दिला तरच शेतकरी तरु  शकतो व शेतकºयावरील कर्ज फेडू शकतो. शेतक-यांना कर्ज माफी द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
https://www.dailymotion.com/video/x844vfo