शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय दाखल्यांचे होणार ‘व्हेरिफिकेशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 01:13 IST

नाशिक : निवडणूक ड्यूटी असलेले कर्मचारी वैद्यकीय कारण पुढे करीत निवडणूक ड्यूटी रद्द करण्यासाठी प्रयत्न करीत असून, प्रसंगी वैद्यकीय दाखलादेखील सादर करीत आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी अशा कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय दाखल्यांची सत्यता पडताळून पाहणार आहेत. वैद्यकीय प्रमाणपत्राची तपासणी आता जिल्हा शल्य चिकित्सक आपल्या स्तरावरून करणार आहेत.

ठळक मुद्देनिवडणूक कामे टाळत असल्याचे प्रकार

नाशिक : निवडणूक ड्यूटी असलेले कर्मचारी वैद्यकीय कारण पुढे करीत निवडणूक ड्यूटी रद्द करण्यासाठी प्रयत्न करीत असून, प्रसंगी वैद्यकीय दाखलादेखील सादर करीत आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी अशा कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय दाखल्यांची सत्यता पडताळून पाहणार आहेत. वैद्यकीय प्रमाणपत्राची तपासणी आता जिल्हा शल्य चिकित्सक आपल्या स्तरावरून करणार आहेत.विधानसभा निवडणुकीसाठी विविध आस्थापनांमधील सुमारे ३० ते ३५ हजार कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले असून, पुन्हा एकदा उजळणीदेखील करण्यात आलेली आहे. मतदारसंघनिहायदेखील कर्मचाºयांना मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कामाला सुरुवात झालेली असतानाही अद्याप अनेक कर्मचारी हे वैद्यकीय कारणे पुढे करीत निवडणूक कामे टाळत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. सदर बाब जिल्हा निवडणूक शाखेच्या अधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिली होती.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक