शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वणी बाजारात वाहनांना रिप्लेक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 13:29 IST

वणी - वाहन चालवितांना अत्यंत वेगाने चालवू नये की जेणे करून वाहन आपल्या ताब्यातून सुटून जाईल व अपघात होईल. यासाठी वाहन चालवत असतांना कोणतीही नशा करून चालवू नका. वाहन चालवितांना नियमांचे पालन करूनच चालवा. कारण आपल्याला जीव महत्वाचा आहे याचे भान प्रत्येकाने ठेवल्यास निश्चितच अपघाताची संख्या कमी होईल असे प्रतिपादन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी केले. ते वणी येथे उपबाजार आवारात ‘रिप्लेक्टर लावा’ या अभियानाप्रसंगी बोलत होते.

भरत कळसकर : वाहन चालवतांना जीव महत्वाचावणी - वाहन चालवितांना अत्यंत वेगाने चालवू नये की जेणे करून वाहन आपल्या ताब्यातून सुटून जाईल व अपघात होईल. यासाठी वाहन चालवत असतांना कोणतीही नशा करून चालवू नका. वाहन चालवितांना नियमांचे पालन करूनच चालवा. कारण आपल्याला जीव महत्वाचा आहे याचे भान प्रत्येकाने ठेवल्यास निश्चितच अपघाताची संख्या कमी होईल असे प्रतिपादन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी केले. ते वणी येथे उपबाजार आवारात ‘रिप्लेक्टर लावा’ या अभियानाप्रसंगी बोलत होते. दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती व प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या कार्यक्र मासाठी सभापती दत्तात्रय पाटील , जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव पाटील, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक माणिकराव सोनवणे , तुकाराम कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, डॉ योगेश गोसावी , उपसरपंच विलास कड , मधुकर भरसट, मुन्ना मनियार , संजय उंबरे , नंदलाल चोपडा आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते . यावेळी दतात्रय पाटील , गणपतराव पाटील, माणिकराव सोनवणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले .बाजार समितीत आलेले बैलगाडी अथवा ट्रेलर यांना रिप्लेक्टर नसल्याने अपघातांची संख्या वाढते ती टाळण्यासाठी रिप्लेक्टर लावा उपक्र म स्तुत्य असून व्यसन करून वाहन चालविणे विना परवाना वाहन चालविणे हे धोक्याचे असून प्रत्येक कुटूंब हे आपले कुटूंब आहे याची काळजी घेतल्यास अपघात टळण्यास मदत होईल असेही आवाहन पाटील यांनी केले. प्रादेशिक परिवहन विभागाचे हेमंत हेमाडे, प्रज्ञा अभंग, प्रशांत थोरात , राहूल कदम, पो उपनिरीक्षक नितिन पाटील, बाजार समिती उपसभापती अनिल देशमुख, संचालक व वाहन धारक उपस्थित होते .

टॅग्स :Nashikनाशिक