शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
5
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
6
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
7
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
8
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
9
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
10
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
11
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
12
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
13
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
14
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
15
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
16
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
17
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
18
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
19
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
20
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल

सम-विषम पार्किंगमधूनही वाहनांचे ‘लिफ्टिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 01:23 IST

नाशिक : रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या चारचाकी वाहनांना टोइंग करून वाहनचालकांकडून दंड वसूल करण्याच्या प्रकारामुळे वाहतूक पोलीस आणि वाहनचालकांमध्ये नेहमीच वादाचे प्रसंग उद्भवतात; परंतु पोलीस जेव्हा सम-विषय पार्किंगमधूनही वाहने उचलून नेतात तेव्हा अधिकृत पार्किंगही अनधिकृत कशी ठरू शकते, असा सवाल संतप्त वाहनचालकांकडून विचारला जात आहे.नाशिक : रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या चारचाकी वाहनांना टोइंग करून वाहनचालकांकडून दंड वसूल करण्याच्या प्रकारामुळे वाहतूक पोलीस आणि वाहनचालकांमध्ये नेहमीच वादाचे प्रसंग उद्भवतात; परंतु पोलीस जेव्हा सम-विषय पार्किंगमधूनही वाहने उचलून नेतात तेव्हा अधिकृत पार्किंगही अनधिकृत कशी ठरू शकते, असा सवाल संतप्त वाहनचालकांकडून विचारला जात आहे.

ठळक मुद्देटोइंग वाहनावरील पोलिसाची दादागिरी वाहतूक पोलीस म्हणतात, पार्किंगचे फलक कालबाह्य

नाशिक : रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या चारचाकी वाहनांना टोइंग करून वाहनचालकांकडून दंड वसूल करण्याच्या प्रकारामुळे वाहतूक पोलीस आणि वाहनचालकांमध्ये नेहमीच वादाचे प्रसंग उद्भवतात; परंतु पोलीस जेव्हा सम-विषय पार्किंगमधूनही वाहने उचलून नेतात तेव्हा अधिकृत पार्किंगही अनधिकृत कशी ठरू शकते, असा सवाल संतप्त वाहनचालकांकडून विचारला जात आहे.शरणपूररोडवरील पंडित कॉलनीत रविवारी दुपारी एका सम तारखेच्या फलकाजवळ चारचाकी वाहन उभे होते. वाहतूक पोलिसांच्या टोइंग व्हॅनमधील अतिउत्साही तरुणांनी लागलीच टोइंग व्हॅनवरून उड्या घेत कारला घेराव घातला आणि कारवाईला सुरुवात केली. इतक्यात कारचालक तेथे आला आणि त्याने समतारखेचा बोर्ड असल्याने पार्किंग केल्याचे वाहतूक पोलिसाच्या निदर्शनास आणून दिले. या पोलीस महाशयांनी लागलीच हे फलक कालबाह्य असल्याचे सांगून फलकावर पांढºया खडूने ‘फुली’ मारण्याचे फर्मान कर्मचाºयांना सोडले. कर्मचाºयांनीही फलकावर फुली मारली आणि कार पार्किंग केल्याबद्दल त्या चालकाकडून दंड वसूल करून टोइंग वाहन निघून गेले.नो पार्किंगमधील वाहन उचलून नेण्याच्या आणि चालकाशी हुज्जत घालण्याच्या प्रकारावरूनटोइंग वाहनावरील कर्मचारी आणि वाहतूक पोलीस कर्मचाºयांच्या उर्मट वर्तनाविषयी अनेक प्रकार समोर आलेले आहेत; मात्र टोइंग वाहनावरील कर्मचारी आणि पोलिसांच्या वर्तनात कोणताही फरक पडलेला दिसत नसल्याने चालकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची चर्चा बघ्यांमध्ये सुरू होती.दंड वसूल करण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करण्याच्या पोलिसांच्या या भूमिकेमुळे इतर नागरिकांनीदेखील अनेक तक्रारी केल्या. पोलिसांकडून आणि गाडीवरील कर्मचाºयांकडून वाहनचालकांना उद्धटपणाची वागणूक मिळत असल्याने पोलिसांनी दादागिरी वाढल्याच्या भावना अनेकांनी प्रस्तुत प्रतिनिधीजवळ व्यक्त केल्या.मग पार्किंग करावे कुठे ?नो-पार्किंग झोनमधील वाहने उचलण्यात येत असली तरी आता सम-विषम पार्किंगमध्ये उभी असलेली वाहनेदेखील उचलली जात असल्याने आणि सदर फलके ही जुनी असून, शहरात अशी पार्किंगच नसल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात येत असल्याने वाहने नेमकी कुठे उभी करावी, असा प्रश्न वाहनधारकांकडून विचारला जात आहे.

टॅग्स :Parkingपार्किंग