शहरं
Join us  
Trending Stories
1
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
2
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
3
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
4
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
5
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
6
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
7
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
8
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
9
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
10
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
11
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
12
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
13
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
14
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
15
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
16
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
17
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
18
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
19
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
20
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
Daily Top 2Weekly Top 5

वाहन शुल्क दरवाढीचा निषेध

By admin | Updated: January 11, 2017 00:55 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालय : वाहनचालक, मालक संघटना

पंचवटी : केंद्रीय भूपृष्ठ व दळणवळण मंत्रालयाने आरटीओ संबंधित वाहनाच्या शुल्क वाढीत भरमसाठ वाढ करून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. भरमसाठ केलेल्या या दरवाढीमुळे वाहनचालक तसेच मोटार ड्रायव्हिंग स्कूल व सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. शासनाने केलेली दरवाढ मागे घ्यावी यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात मंगळवारी सकाळी मोटार वाहनचालक मालक संघटना व मोटार ड्रायव्हिंग स्कूलचालकांनी निषेध नोंदवून प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.  आरटीओच्या प्रवेशद्वारापासून वाहनचालक मालक संघटनेने सकाळी काही काळ काम बंद करून अधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत मोर्चा काढून निवेदन सादर केले. शासनाने जी दरवाढ केली आहे ती न परवडणारी आहे. तसेच दि. २९ डिसेंबर रोजी शासनाने परिपत्रक काढले होते, परंतु ते आरटीओ कार्यालयाला दोन दिवसांपूर्वी प्राप्त झाले. परंतु प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनासंबंधी कामासाठी ज्यादिवशी परिपत्रक प्रसिद्ध झाले त्यानुसारच शुल्क आकारणी केली जात आहे.  शासनाने केलेली दरवाढ मागे घ्यावी यासाठी संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले.  यावेळी सुधाकर जाधव, मनोज जाधव, संजय निकम, अय्यास काझी, नितीन धामणे, ए. बी. पटेल, धनंजय साठे, राहुल चव्हाण आदिंसह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)