रिमझिम पाऊस सुरू असून बाजार समितीत भाज्यांची आवकही वाढली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेठ रोडवरील मुख्य बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर पालक, मेथी, कोथिंबीरसह पालेभाज्या आणल्या आहेत. त्यामुळे बाजारात भाज्यांचे भाव घटले आहेत.
भाज्यांची वाढली आवक
By admin | Updated: July 29, 2015 00:25 IST