शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कांद्यासोबत भाजीपाल्याचे भाव घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 20:45 IST

सायखेडा : बारा हजार रु पयांवर पोहचलेल्या कांद्याच्या विक्र मी भाव कोसळू लागले आहेत. थोड्या दिवसात बाजारभाव ४ हजार रु पये इतके कमी झाल्याने एकरी अवघे दहा क्विंटल निघणाऱ्या कांद्याचा खर्च देखील वसूल होत नाही, तर कांद्या सोबत भाजीपाल्याचे दर खुप कमी झाले आह.

सायखेडा : बारा हजार रु पयांवर पोहचलेल्या कांद्याच्या विक्र मी भाव कोसळू लागले आहेत. थोड्या दिवसात बाजारभाव ४ हजार रु पये इतके कमी झाल्याने एकरी अवघे दहा क्विंटल निघणाऱ्या कांद्याचा खर्च देखील वसूल होत नाही, तर कांद्या सोबत भाजीपाल्याचे दर खुप कमी झाले आह.शेपू, कोथंबीर, मेथी, पालक यांना आठवडे बाजारामध्ये कोणी विचारत नाही, तर बाजार समितीत नेण्यासाठी येणारा खर्च भरून निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.कांद्याच्या रोपांच्या हंगामात जोरदार अवकाळी पाऊस झाला होता, तर त्यानंतर टाकलेल्या बियाणं आणि रोपांवर धुके पडले त्यामुळे रोपे खराब झाली आणि ज्या रोपत एक एकर क्षेत्रावर कांदा लागवड झाली असती त्या रोपात अवघे पाच गुंठे कांदा लागवड झाली.त्यानंतर जोरदार पाऊस झाला कधी ढगाळ वातावरण तर कधी धुके यामुळे कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला पर्यायाने उत्पादनात घट झाली. बाजार समितीत आवक आली नाही. त्यामुळे चार दिवस कांद्याला चांगला भाव मिळाला, आणि शहरी भागातील नागरिकांनी कांद्याचे भाव गगनाला भिडले असा उहापोह केला.शासनाने अनेक निर्बन्ध लादले, कांद्याची साठविणूक करू नये, आलेला कांदा तात्काळ उचलावा असा आदेश दिला, त्यामुळे चार पैसे शेतकऱ्यांना मिळण्याचे दिवस आले आणि भावं मात्र ढासळले. बारा हजार रु पये विकणारा कांदा अवघा चार हजार रु पये विकला जात आहे. मात्र कांदा पिकविण्यासाठी येणारा खर्च आणि होणारे उत्पादन यांचा कोणतीही ताळमेळ बसत नाहीयंदा पाऊस चांगला पडला त्यामुळे सर्व शेती ओलिताखाली आली, विहिरींना भरपूर पाणी आहे, ओढा, ओहळ अजून वाहत आहे. त्यामुळे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला आणि फळभाज्यांची लागवड केली आह. अनुकूल हवामानामुळे भाज्या जोमाने वाढल्या आहेत. कांद्याची रोपे नसल्याने शेतात कमी कालावधीत येणारे भाजीपल्याचे पीक घेतले आवक वाढली आणि भाजीपाल्यांचे दर कोसळले आज भाजी कवडीमोल भावात विक्र ी करावी लागत आहे.अनेक शेतकºयांनी शेतात भाजी पडू दिली आहे, खर्च वसूल होत नाही त्यामुळे शेतकरी हवालिदल झाले आहे पाऊस चांगला पडला त्यामुळे यंदा चांगले उत्पादन निघेल अशी आशा अखेर भोळी आशा ठरत आहे.बाजार भावमेथी : १ ते ३ रुपये जुडीकोथंबीर : १ ते २ रुनये, जुडीशेप ू:1 ते 4 रु जुडीपालक:1ते 2 रु जुडीटमाटे :20ते 60 रु कॅरेट 20 किलोकोबी:2 रु गड्डाफ्लॉवर:3 रु गड्डापंधरा ते वीस दिवसांपासून भाजीपाल्याचे दर कोसळले आहे मेथी ,शेपू, कोथंबीर, पालक अवघा एक रु पया जुडीने विकत आहे त्यासाठी किमान दहा रु पये खर्च येतो आण िआज सोडून द्यावा लागत आहे खूप वाईट दिवस शेतकर्यांवर आले आहे- युवराज कोटकर, शेतकरी, करंजगाव.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी