शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

वात्सल्य वृद्धाश्रमात रंगला सांज पाडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 01:11 IST

वयोवृद्धांच्या आयुष्यात पाडव्याचा गोडवा निर्माण करण्यासाठी वात्सल्य वृद्धाश्रमात सांज पाडवा या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिक : वयोवृद्धांच्या आयुष्यात पाडव्याचा गोडवा निर्माण करण्यासाठी वात्सल्य वृद्धाश्रमात सांज पाडवा या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जुन्या जमान्यातील अवीट गोडीच्या सुमधुर गीतांचा आश्रमातील वयोवृद्धांनी मनमुराद आनंद घेतला.टाकळीरोडवरील वात्सल्य वृद्धाश्रमात ‘कारवा करा ओके क्लब’ यांनी सांज पाडवा हा संगीतमय कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल, सौंदर्यवती शिल्पी अवस्थी, नितीन राका, अमित कलंत्री, शुभदा बोरा उपस्थितीत होते. मराठी व हिंदी चित्रपटांतील गीतांचा रंगारंग कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला. क्लबचे प्रमुख रिधम शहा यांच्यासह अलिशा निमोणकर, आरती चव्हाण, निशांत भोईर, गायत्री हारक, डॉ. दीपिका पाटील, निवेदिता अथनी, संजीवनी बक्षी व खिमजीभाई शहा यांनी एकापेक्षा एक सरस गीते सादर केली. त्यांच्या गीतांचा आजी-आजोबांनी उत्स्फूर्त दाद देत तालही धरला.या कार्यक्रमासाठी समीर निमोणकार यांनी ध्वनीसंचालकाची जबाबदारी सांभाळली. सूत्रसंचालन संजय भोसले यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन वात्सल्यतर्फे सतीश सोनार, अभय पालवे व इतर सभासद यांनी केले होते.

टॅग्स :Nashikनाशिक