शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
2
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
3
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
4
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
5
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
6
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
7
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
8
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
9
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
10
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
11
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
12
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
13
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
14
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
15
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
16
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
17
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
18
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
19
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
20
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!

वसाकाची सभा बेकायदेशीर : महेंद्र हिरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:20 IST

वसाकाच्या खासगीकरणास आपला विरोध नाही मात्र ठराव करण्यासाठी ठरावीक ऊस उत्पादक सभासद बांधवांना विश्वासात घेऊन कार्यस्थळावर घेतलेली विशेष सभा बेकायदेशीर आहे. कार्यक्षेत्रातील ३० हजार ऊस उत्पादक सभासदांना विश्वासात घेऊन वसाका हिताचा निर्णय घ्यावा, अशी मागणी ऊस उत्पादक सभासद व कळवण तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र हिरे यांनी केली आहे.

कळवण : वसाकाच्या खासगीकरणास आपला विरोध नाही मात्र ठराव करण्यासाठी ठरावीक ऊस उत्पादक सभासद बांधवांना विश्वासात घेऊन कार्यस्थळावर घेतलेली विशेष सभा बेकायदेशीर आहे. कार्यक्षेत्रातील ३० हजार ऊस उत्पादक सभासदांना विश्वासात घेऊन वसाका हिताचा निर्णय घ्यावा, अशी मागणी ऊस उत्पादक सभासद व कळवण तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र हिरे यांनी केली आहे.  कळवण येथे आयोजित पत्रकार परिषदेत हिरे यांनी सांगितले की, राज्य सरकारने किंवा राज्य शिखर बॅँकेने निविदा काढून खासगी तत्त्वावर वसाका चालविण्यास देताना क्षमता पाहून ऊस उत्पादक सभासद, कामगारांचे हित जोपासून योग्य न्याय मिळेल असा निर्णय घ्यावा.  खासगी तत्त्वावर होणारा करारनाम्यातील अटी व नियम यांची कल्पना सभासदांना दिली जावी. सभासद व ऊस उत्पादकांचा अंकुश ठेवण्यासाठी सनियंत्रण समिती ठेवावी, अशी मागणी हिरे यांनी केली. २८ आॅगस्ट रोजी झालेल्या विशेष सभेत ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही. मर्जीतल्या मोजक्याच सभासदांची विशेष सभेत खासगी तत्त्वावर वसाका चालविण्यास देण्याबाबत ठराव केला त्यामुळे ठराव व विशेष सभा ही बेकायदेशीर ठरवून कार्यक्षेत्रातील सभासदांना निमंत्रित करून बैठक घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. वसाका खासगी तत्त्वावर चालविण्यास देण्याबाबत काय अटी व शर्ती ठेवण्यात आल्या आहेत याची माहिती विशेष सर्वसाधारण सभा घेऊन ऊस उत्पादक सभासद बांधवांना द्यावी़ कार्यक्षेत्रातील सभासदांचे मत जाणून घेतल्यानंतर निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले.प्राधिकृत मंडळाचे अध्यक्ष व संचालक मंडळाने कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासदांच्या भेटी घेऊन ऊस लागवड व गाळपासाठी वसाकाला ऊस देण्यासाठी बैठका घेतल्या. आता खासगी मालकाला वसाका देण्याचा घाट घातला जात असताना ऊस उत्पादक सभासदांच्या भेटी व बैठका घेऊन मत का विचारात घेतले नाही?- महेंद्र हिरे, अध्यक्ष, कळवण तालुका कॉँग्रेस कमिटी

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेNashikनाशिक