शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी निलंबित
2
धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचं विधान
3
'फितना अल हिंदुस्तान' काय आहे? पाकिस्तानला फुटला घाम; भारताविरोधात केला खोटा दावा
4
रोड शोच खटकतो! लोकांचा जीव महत्त्वाचा; विजयाचे सेलिब्रेशन करायचे असेल तर... गंभीर स्पष्टच बोलला
5
राहुल गांधींच्या ‘आत्मसमर्पणा’बाबत केलेल्या वक्तव्यावर शशी थरुर यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
6
Bangalore Stampede: आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
7
पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रानंतर युट्यूबर जसबीर सिंगला अटक, पोलिसांची मोठी कारवाई
8
आता कोणत्या देशावर रशिया हल्ला करणार?; १० हजार सैन्य तैनातीच्या दाव्यानं युरोपमध्ये खळबळ
9
Nashik Politics: संजय राऊत-सुधाकर बडगुजर यांच्यातील चॅटिंगचा स्क्रीनशॉट व्हायरल
10
Samruddhi Mahamarg: हा फक्त रस्ता नाही, तर राज्याच्या प्रगतीचा इकॉनॉमिक कॉरिडोर -CM देवेंद्र फडणवीस
11
"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."
12
IND vs ENG रोहित-विराट यांची उणीव नक्कीच भासेल, पण... इंग्लंड दौऱ्याआधी काय म्हणाला कॅप्टन शुबमन गिल
13
Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
14
Flight Shame: विमान प्रवासाची लाज, काय आहे फ्लाइंग शेम चळवळ प्रकरण?
15
धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत
16
डॉक्टर दाम्पत्य 12 दिवस डिजिटल अरेस्ट; CBI अधिकारी असल्याचे भासवून 2 कोटी रुपये लुटले
17
आयएसआयचं कपट कारस्थान, पण...., इराणमधून अशी झाली तीन अपहृत भारतीयांची सुटका 
18
स्विफ्ट, वॅगनआर, पंच अथवा क्रेटा नव्हे, तर ही 5-स्टार सेफ्टी असलेली ₹6.84 लाखांची सेडान बनलीय देशातील नंबर-1 कार
19
गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!
20
अमेरिकेतून आली "गुड न्यूज", रॉकेट बनले भारताचे संरक्षण क्षेत्रातील शेअर्स...! खरेदीसाठी लोकांची झुंबड

वार्शी ग्रामस्थांनी केल्या गावठी दारू हातभट्ट्या उध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 16:05 IST

खर्डे : खर्डे पाठोपाठ आता वार्शी व हनुमंतपडा ता .देवळा येथील ग्रामस्थांनी कोरोनाच्या पाशर््वभूमीवर शुक्र वारी दि. १० रोजी ...

खर्डे : खर्डे पाठोपाठ आता वार्शी व हनुमंतपडा ता .देवळा येथील ग्रामस्थांनी कोरोनाच्या पाशर््वभूमीवर शुक्र वारी दि. १० रोजी रात्रीच्या सुमारास गावठी दारू बनविण्याच्या हटभट्ट्या पोलीस व ग्रामस्थांनी उध्वस्त केल्या. यामुळे सर्रास उघड्यावर दारू विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आह . सध्या कोरोनासारख्या विषाणूने सर्वत्र थैमान घातले असल्याने ग्रामीण भागातील गावांमध्ये देखील लॉकडाऊनची प्रभावीपणे अंमलबजावणी झालेली असली तरी सध्या बिअरबार आणि वाइन शॉप बंद असल्याने तळीरामांनी आपला मोर्चा गावठी दारूकडे वळविला . यामुळे गावात गावठी दारू पिण्यासाठी गावातील व आजूबाजूच्या तळीरामांची गर्दी दिसून येत असल्यामुळे याचा स्थानिक रहिवाशांना त्रास होऊ लागल्यामुळे सरपंच ,उपसरपंच , तलाठी व सामाजिक कार्यकर्त्यांनी येथील हातभट्ट्या उध्वस्त केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आह . या कारवाईत बनविण्यासाठी वापरण्यात येणारे सर्व साहित्य पेटवून दिले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर हवालदार सुदर्शन वाघमारे , सरपंच बळीराम वाघ ,उपसरपंच विजय सोनवणे , लक्ष्मण माळी ,पोलीस पाटील सावकार, भास्कर माळी ,योगेश खरे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते .

टॅग्स :Nashikनाशिक