शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध योजना : जनवीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:11 IST

महावितरणच्या नाशिक परिमंडळामध्ये ग्राहकांना अखंडित व शाश्वत वीजपुरवठा आणि सर्वोत्तम सेवा देण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून उपकेंद्रे, रोहित्रे व वितरण यंत्रणा उभारण्यात येत आहे.

नाशिक : महावितरणच्या नाशिक परिमंडळामध्ये ग्राहकांना अखंडित व शाश्वत वीजपुरवठा आणि सर्वोत्तम सेवा देण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून उपकेंद्रे, रोहित्रे व वितरण यंत्रणा उभारण्यात येत आहे. सोबतच ग्राहकाभिमुख सेवा ज्यामध्ये इंटरनेट व तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाइल अ‍ॅप व इतर माध्यमांतून ग्राहकांना अखंडित, गतिमान व दर्जेदार ग्राहक सेवेसाठी महावितरण नेहमीच तत्पर असल्याचे प्रतिपादन महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपाल सिंह जनवीर यांनी केले.सोमवारी (२२) नाशिकरोड येथील विद्युत भवनातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी महावितरणने राबविलेल्या उच्चदाब वितरणप्रणाली योजना, एकात्मिक ऊर्जा विकास योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, सौर कृषिपंप योजना, सौर कृषी वाहिनी योजना, मोबाइल अ‍ॅप, डिजिटल वॉलेट, सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना लॉटरी पद्धतीने कामाचे वाटप, ग्राम विद्युत व्यवस्थापक अशा विविध योजना आणि विकासकामांची प्रगती व सविस्तर माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी नाशिक शहर मंडळ अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, पायाभूत विभागाचे अधीक्षक अभियंता संजय खंदारे, नाशिक शहर विभाग कार्यकारी अभियंता धनंजय दीक्षित, अनिल थोरात, ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता मनीष ठाकरे, परिमंडळाचे कार्यकारी अभियंता धनंजय आहेर, उपविधी अधिकारी प्रशांत लहाने व जनसंपर्क अधिकारी विकास आढे आदी उपस्थित होते.

टॅग्स :electricityवीजNashikनाशिक