शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

प्रहार जनशक्ती पक्षाच्या विविध कार्यकारीणी जाहिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 17:54 IST

औदाणे : प्रहार अपंग संघटनेच्या बागलाण तालुका अध्यक्षपदी सोनाली बागुल तर उपाध्यक्षपदी प्रेरणा सांवत यांची निवड करण्यात आली.

ठळक मुद्देबागलाण : तालुका बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निर्णय

औदाणे : प्रहार अपंग संघटनेच्या बागलाण तालुका अध्यक्षपदी सोनाली बागुल तर उपाध्यक्षपदी प्रेरणा सांवत यांची निवड करण्यात आली.प्रहार जनशक्ती पक्षाच्या बैठकीत जिल्हा अध्यक्ष अनिल भडांगे व दिलीप दिघे यांच्या आदेशानुसार प्रहार शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव यांच्या उपस्थीत बैठकीत प्रहार जनशक्ती संघटना, प्रहारअपंग संघटना व प्रहार विद्यार्थी संघटनेची कार्यकारीणी जाहिर करण्यात आली. यावेळी विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दता आरोटे, युवा संघटनेचे बापू देवरे, प्रहार अपंग क्र ांती आंदोलनाचे कृष्णा कुमावत, प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष तुषार खैरनार उपस्थित होते.यावेळी बागलाण तालुका प्रहार जनशक्ती पक्षाची कार्यकारणी अशी-उपाध्यक्ष राजे द्र देवरे, योगेश देवरे, मोठाभाऊ ठाकरे,सागर पाटील, आदित्य दळवी. प्रहार अपंग क्र ांती संघटना-अध्यक्ष-सोनाली बागुल, उपाध्यक्ष-प्रेरणा सावंत, कार्याध्यक्ष-भाऊसाहेब पाटील, सचिव-सादिक झुलेलाल मन्सुरी, सरचिटणीस-विक्र म मोरे, संघटक-विजय येवला, सदस्य शांतीलाल भाटिया, राजा जगताप, कुद्बुद्दिन नासिर शेख, सुधाकर सोनवणे, रामा आहीरे आदी. प्रहार विद्यार्थी संघटना तालुकाअध्यक्ष-कुणाल सोनवणे, उपाध्यक्ष वैभव शेवाळे, सुयोग सोनवणे, कार्याध्यक्ष-निखिल शिंदे, सचिव-ललित सोनवणे, सरचिटणीस-सुबोध सोनवणे, संघटक-यश सोनवणे, खजिनदार-क्रि ष्णा जगताप, मोहित तिडके, मनोज पाकळे आदींची कार्यकारीणी जाहिर करण्यात आली. 

टॅग्स :Prahar Apang Krantiप्रहार अपंग क्रांतीPoliticsराजकारण