शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

त्वचेच्या संरक्षणासाठी  विविध बॉडीलोशन बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 01:15 IST

शहरात थंडीचा कडाका जाणवत असून, शरीरावरील रुक्ष आणि उलणाऱ्या त्वचेची व आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध प्रकारची बॉडीलोशन वापरण्याकडे सर्वांचाच कल वाढत आहे. बाजारात विविध प्रकारची बॉडीलोशन विक्रीस आहेत.

नाशिक : शहरात थंडीचा कडाका जाणवत असून, शरीरावरील रुक्ष आणि उलणाऱ्या त्वचेची व आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध प्रकारची बॉडीलोशन वापरण्याकडे सर्वांचाच कल वाढत आहे. बाजारात विविध प्रकारची बॉडीलोशन विक्रीस आहेत.आला हिवाळा त्वचेचे आरोग्य सांभाळा असे म्हटले जाते. वाढत जाणाºया कडाक्याच्या थंडीचा फटका नाशिककरांना बसू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर बाजारात अनेक प्रकारची सौंदर्यप्रसाधने तसेच बॉडीलोशन स्कीन केअर क्रीम, फेसवॉश, फेसपॅक बाजारात दाखल झालेली आहेत. यासोबतच हिवाळ्यात रुक्ष होणाºया त्वचेसाठी नाशिककर विशेषत: स्त्रिया आयुर्वेदिक लेप पावडर तसेच घरगुती उपायांनाही जास्तीत जास्त प्राधान्य देतात. सौंदर्य प्रसाधनांमध्ये त्वचेची विशेष निगा राखणारे अनेकनामांकित ब्रॅण्डची उत्पादने बाजारात दाखल झाले आहे. त्यावर  आकर्षक सूट व सवलतही देण्यात येत आहे. या ब्रॅण्डच्या गर्दीतही काही जुन्या ब्रॅण्डने आपले स्थान अबाधित ठेवले आहे. आहारात पौष्टिक पदार्थांचा वापर करावा, तिळाच्या तेलाचा वापर हातपायांना मसाज करण्यासाठी वापरावा, नामांकि त कंपन्यांचे उत्पादन वैद्यकीय सल्ल्यानुसार वापरावे, घरगुती उपायांमध्ये हळद, दही, बेसन, मधाचा वापर करावा.- डॉ. नेहा गुुंजाळ,  स्किन केअरतज्ज्ञयावर्षी बॉडीलोशनचा खप जास्तीत जास्त वाढला असून लिपबाम यासारखे उत्पादनही लोक मोठ्या प्रमाणावर विकत घेत आहे. गतवर्षीपेक्षा साधारण ५ ते ६ टक्के अशी या उत्पादनात वाढ झाली आहे.  - श्रीराम काळे,  मेडिकल व्यावसायिक

टॅग्स :NashikनाशिकHealth Tipsहेल्थ टिप्स