शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकदिनी जिल्ह्यात विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 15:06 IST

पेठ : भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस पेठ जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये शिक्षक दिन म्हणून विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

पेठ : भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस पेठ जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये शिक्षक दिन म्हणून विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने तालुक्यातील सहा शिक्षकांचा सभापती पुष्पा गवळी यांचे हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी उपसभापती तुळशिराम वाघमारे, सदस्य विलास अलबाड, नंदू गवळी, गटविकास अधिकारी अनिल भुसावरे, गट शिक्षणाधिकारी सरोज जगताप, अधिक्षक विलास साळी, विस्तार अधिकारी वसंत खैरणार, प्रशांत जाधव, सुनिता जाधव, धनश्री कुवर, कळंबे, मंगला गवळी यांचे सह केंद्रप्रमूख, शिक्षक, कर्मचारी, विषयतज्ञ उपस्थित होते. मोहदांड येथील विद्यार्थ्यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून शिक्षक दिन कार्यक्र मात सहभाग घेतला. तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक दिनानिमति प्रतिमापूजन, विद्यार्थी- शिक्षक, शिक्षक सन्मान आदी विविध उपक्र म घेण्यात आले. जिल्हा परिषदेच्या वतीने तालुक्यातील धनराज सगणे व उत्तम गवळी यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार तर कलावती भंडागे व छबीबाई सहारे यांना सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक