शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना वर्धापनदिनी विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 23:01 IST

नाशिकरोड : शिवसेनेच्या ५४व्या वर्धापनदिनानिमित्त देवळालीगाव येथे भगवा ध्वजारोहण व मास्क वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देसिडको परिसरातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : शिवसेनेच्या ५४व्या वर्धापनदिनानिमित्त देवळालीगाव येथे भगवा ध्वजारोहण व मास्क वाटप करण्यात आले.नगरसेवक सूर्यकांत लवटे यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. तसेच उपस्थितांना फिजिकल डिस्टन्स पाळून मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी योगेश देशमुख, गणेश बनकर, विकास गिते, स्वप्नील लवटे, विक्रांत थोरात, अंकुश बोचरे, किरण डहाळे, विजय वाघमारे, निखिल चांदे, संतोष साळुंके, कयूम पठाण, हेमंत कुलकर्णी आदी उपस्थित होते. सुभाषरोड येथील शिवभोजन थाळी केंद्रात शिवसेना प्रभाग क्रमांक २२ व भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने लाडू वाटप करण्यात आले.यावेळी नगरसेविका सत्यभामा गाडेकर, नितीन चिडे, श्रीकांत मगर, योगेश शिंदे, गणेश बनकर, कुमार पगारे, सगर मगर, राहुल लवटे, शेखर पवार, स्वप्नील शहाणे, गणेश मगर, राहुल सानप, शुभम बडगे, गोरख व्यवहारे आदी उपस्थित होते. दरम्यान सिडको परिसरातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

मोफत शिवभोजन थाळीभारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने गोरगरिबांना मोफत शिवभोजन थाळी तसेच मिठाई वाटप करण्यात आले. शिवसेनानाशिक पूर्व विधानसभा प्रमुख नितीन चिडे भारतीय विद्यार्थी सेनेचे महानगरप्रमुख श्रीकांत मगर आदींच्या हस्ते शिवसेना वर्धापन दिनानिमित्त रेल्वेस्थानकजवळील दीपक हॉटेलमध्ये शिवभोजन थाळी केंद्रात गोरगरिबांना मोफत जेवण व मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी विकास गिते, सागर भोर, राहुल लवटे, शेखर पवार, स्वप्नील शहाणे, किरण डहाळे, गणेश मगर, झुबेर सय्यद, राहुल सानप, शुभम बडगे, सुरज गोसावी, नवेद पटेल, सलमान शेख, अजय गवळी आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकShiv Senaशिवसेना