शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

केंद्र सरकारची सात वर्षेपुर्णकळवणला विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 00:48 IST

कळवण : केंद्रातील भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारने ७ वर्ष पुर्ण केल्याबद्दल कळवण तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले.

ठळक मुद्देडॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांना कोरोना योध्दा मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

कळवण : केंद्रातील भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारने ७ वर्ष पुर्ण केल्याबद्दल कळवण तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले.कळवण उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळं व मास्कचे वाटप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांचे हस्ते करण्यात आले.गणेशनगर परीसरातील बेघरवस्तीमधील नागरिकांना मास्क व शिधावाटप तसेच ह्यसेवा ही संघटनह्ण अंतर्गत लसीकरण जनजागृती करण्यात आली.यावेळी कोरोना काळात रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांना कोरोना योध्दा मानपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी दिपक खैरनार, नंदकुमार खैरनार, विकास देशमुख, डॉ.अनिल महाजन, निंबा पगार, गोविंद कोठावदे, एस. के.पगार, विश्वास पाटील, सचिन सोनवणे, दिपक वेढणे, नामदेव निकम, हितेंद्र पगार, संदीप अमृतकार आदिसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :GovernmentसरकारBJPभाजपा