नाशिक : येथील योग विद्याधामच्या वतीने घेण्यात आलेल्या निवड चाचणीतून वंदना कोरडे यांची आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. सदरची स्पर्धा येत्या २४ तारखेपासून मलेशिया येथे होणार असून, निवड चाचणी तळेवाडीतील योग विश्व महाविद्यालयात झाली. त्यांना हेमंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. फोटो :
वंदना कोरडे यांची निवड
By admin | Updated: May 19, 2014 01:03 IST