शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

थाळीफेक स्पर्धेत वैष्णवी पैठणकर हिची विभागीय स्तरावर निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 19:27 IST

येवला : तालुक्यातील नगरसुल येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवी मधील विद्यार्थ्यांनी वैष्णवी बाळनाथ पैठणकर हिने नासिक येथे झालेल्या जिल्हास्तरीय थाळीफेक स्पर्धेत १४ वर्षाआतील मुलींमध्ये प्रथम क्र मांक पटकावला असून तिची विभागीय पातळीवर निवड झाली आहे.

ठळक मुद्दे जिल्हास्तरीय थाळीफेक स्पर्धेत १४ वर्षाआतील मुलींमध्ये प्रथम

येवला : तालुक्यातील नगरसुल येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवी मधील विद्यार्थ्यांनी वैष्णवी बाळनाथ पैठणकर हिने नासिक येथे झालेल्या जिल्हास्तरीय थाळीफेक स्पर्धेत १४ वर्षाआतील मुलींमध्ये प्रथम क्र मांक पटकावला असून तिची विभागीय पातळीवर निवड झाली आहे.तिला प्रमोद पाटील, प्रवीण पाटील, सरपंच प्रसाद पाटील, प्राचार्य सुरेश आहिरे, उपप्राचार्य डी. डी. पैठणकर, क्र ीडा शिक्षक मनोज ठोंबरे, वाल्मीक नागरे, विजय जेजुरकर, रामकृष्ण बटवल, रवींद्र गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.(फोटो २८ पैठणकर)जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळवलेली विद्यार्थिनी वैष्णवी पैठणकर समवेत शिक्षक.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा