शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

विक्रेत्यांकडून घरगुती सिलिंडरचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 00:19 IST

येथील पंचवटी परिसरात विविध खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या शेकडो हातगाडीचालकांकडून सर्रासपणे घरगुती सिलिंडरचा व्यवसायासाठी वापर करून उघडपणे नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

नाशिक : येथील पंचवटी परिसरात विविध खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या शेकडो हातगाडीचालकांकडून सर्रासपणे घरगुती सिलिंडरचा व्यवसायासाठी वापर करून उघडपणे नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. घरगुती सिलिंडरचा व्यवसायासाठी वापर करणा-या बेशिस्त हातगाडीचालकांवर संबंधित विभागाच्या वतीने कारवाई होत नसल्याने प्रशासन अनभिज्ञ असल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.घरगुती सिलिंडरचा व्यवसाय करण्यासाठी वापर करणाऱ्यांवर कारवाई केली जाते, असे प्रशासनाच्या पुरवठा विभागाकडून सांगितले जाते तरी दुसरीकडे मात्र गंगाघाट, निमाणी, आडगावनाका यांसह अन्य भागांत उघडपणे घरगुती सिलिंडरचा वापर उघडपणे खाद्यपदार्थ बनविण्यासाठी हातगाड्यांवर केला जात असल्याचे दिसून येते.काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी घरगुती वापरासाठी लागणाºया सिलिंडरचा व्यवसायासाठी वापर करणाºया काही खाद्यपदार्थ विक्री हातगाडीचालकांवर कारवाई करून सिलिंडर जप्त केले होते. आता पुन्हा पोलिसांनी खाद्यपदार्थ बनविण्यासाठी घरगुती सिलिंडर वापर करणाºया परिसरातील हातगाडीधारकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.हातगाडी विक्रेत्यांकडे घरगुती वापराचे गॅस सिलेंडर आढळण्याचे कारण म्हणजे काहीवेळा या साखळीतही सिलिंडरमधील गॅसचोरीचे प्रकार समोर आले आहेत. याकडे पुरवठा विभागाचे तसेच संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्यामुळे असे गैरप्रकार घडताना दिसतात. वितरकाकडून आलेले सिलिंडर ग्राहकाला देताना तपासणी करून व वजन करूनच दिले पाहिजे. त्वरित कार्यवाही केली पाहिजे.व्यवसायासाठी व्यावसायिक सिलिंडरचा वापर बंधनकारक असताना परिसरातील अनेक खाद्यपदार्थ विक्र ी करणारे हातगाडीधारक उघडपणे घरगुती वापरासाठी लागणारे सिलिंडर वापर करतात. याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष झालेले दिसते.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस