शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यविधीसाठी रॉकेलअभावी ग्रामीण भागात डिझेलचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 20:46 IST

खमताणे : सध्या रॉकेलची तीव्र टंचाई असल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. अक्षरश: स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी रॉकेल मिळत नसल्याने तेथे नाइलाजास्तव डिझेलचा वापर करावा लागत आहे.

ठळक मुद्देरॉकेल दुर्मिळ झाल्याने रॉकेलवर चालणारी साधने बाजुला पडली

खमताणे : सध्या रॉकेलची तीव्र टंचाई असल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. अक्षरश: स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी रॉकेल मिळत नसल्याने तेथे नाइलाजास्तव डिझेलचा वापर करावा लागत आहे.ग्रामीण भागात पावसाळ्यात चुल पटविण्यासाठी रॉकेल लागते. शिवाय विजेचा लपंडाव सुरू असतो. त्यामुळे रॉकेलचा दिवा आवश्यक असतो. ग्रामीण भागात रॉकेल दुर्मिळ झाल्याने रॉकेलवर चालणारी साधने बाजुला पडली आहेत.रॉकेलचा दिवा, चिमणी, कंदील, बर्नरचा तसेच वातींचा स्टोव्ह ही साधने निरु पयोगी सिध्द होत आहेत.पावसाळ्यात लाकडे ओली असतात. त्यामुळे स्मशानभूमीत भडाग्नी देताना ती लवकर पेटत नाहीत. मग राकेल नसल्याने डिझेलचा वापर करावा लागतो. काही ठिकाणी नाइलाजास्तव वाहनांचे जुने टायर-ट्युब यांचा वापर केला जातो. परवानाधारक केरोसिन विकेत्यांचा पुरवठा बंद केल्याने रॉकेलची खरेदी विक्र ी बंद झाली आहे. त्यामुळे आता काही स्मशानभुमीत मृत व्यक्तीस जाळण्याकरीता रॉकेल ऐवजी डिझेलचा वापर करण्यात येत आहे.