शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

शहरी माओवादाने देशाच्या शांततेला धोका : स्मिता गायकवाड  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:42 IST

शहरी माओवाद हा आपल्या देशात गेल्या ५० वर्षांपासून कार्यरत असून, युद्धनीतीद्वारे अप्रत्यक्षपणे सत्ता ताब्यात मिळविण्याचा प्रकार आहे. त्यामुळे देशाच्या शांततेला मोठा धोका निर्माण झाला असून, याबाबत कठोर कारवाई करण्याची गरज आहे, असे मत कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी व्यक्त केले.

नाशिक : शहरी माओवाद हा आपल्या देशात गेल्या ५० वर्षांपासून कार्यरत असून, युद्धनीतीद्वारे अप्रत्यक्षपणे सत्ता ताब्यात मिळविण्याचा प्रकार आहे. त्यामुळे देशाच्या शांततेला मोठा धोका निर्माण झाला असून, याबाबत कठोर कारवाई करण्याची गरज आहे, असे मत कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी व्यक्त केले.  गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात ‘शहरी माओवादाचे संकट’ या विषयावरील व्याख्यानात गायकवाड म्हणाल्या की, भीमा-कोरेगाव घटना व एल्गार परिषदनंतर शहरी माओवादाचा प्रश्न सर्वांसमोर आला आहे. देशभरात सुरू असलेला नक्षलवाद आणि माओवाद यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. काही दहशतवादी संघटना आणि माओवादी संघटना या शांततेचा भंग करीत आहेत असे त्यांनी सांगितले. इ.स. १९७० पासून शहरी माओवाद अस्तित्वात असून, यामध्ये सुमारे ७५ पेक्षा जास्त संघटना कार्यरत आहेत. या संघटनांच्या राज्यघटना आणि देशातील लोकशाही विरोधी कारवाया सुरू आहेत. याला वेळीच पायबंद घालण्याची आवश्यकता आहे, असेही स्पष्ट मत गायकवाड यांनी व्यक्त केले. याप्रसंगी राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संचालक डॉ. मधुकर आचार्य, डॉ. सुरेश हावरे, किरण शेलार, रविराज बावडेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक