शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

उभारी अभियानाचा चांदोरी येथे प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 01:10 IST

चांदोरी : नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या संकल्पनेनुसार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना भेट देऊन त्यांना शासनाच्या जास्तीत जास्त सुविधा मिळून देण्यासाठी पाठपुरावा करणे या उद्देशाने सुरू झालेल्या उभारी अभियानाचा चांदोरी येथे तहसीलदार शदद घोरपडे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देअभियानाचा प्रारंभ करण्यात आला.

चांदोरी : नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या संकल्पनेनुसार आत्महत्याग्रस्तशेतकरी कुटुंबियांना भेट देऊन त्यांना शासनाच्या जास्तीत जास्त सुविधा मिळून देण्यासाठी पाठपुरावा करणे या उद्देशाने सुरू झालेल्या उभारी अभियानाचा चांदोरी येथे तहसीलदार शदद घोरपडे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.उभारी या अभियानांतर्गत नाशिक विभागात महात्मा गांधी जयंतीपासून 9 आॅक्टोबरपर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या कुटुंबियांची सध्याची अवस्था, आतापर्यंत मिळालेल्या योजनांचा लाभ, स्वयंरोजगार देण्यासाठी प्रयत्न याची माहिती प्रत्यक्ष कुटुंबियांची भेट घेण्यासाठी हा शासकीय उपक्र म तालुक्यामध्ये राबविण्यात येत आहे. चांदोरी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी खंडेराव मुरलीधर आहेर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.याप्रसंगी मंडळ अधिकारी विनोद काकड, तलाठी निखिल शिरोडे, कृषी सहाय्यक संगीता सोनवणे, गोदावरी सोसायटी सचिव अशोक डावखर, पोलीसपाटील अनिल गडाख, वाल्मीक गडाख आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :FarmerशेतकरीSuicideआत्महत्या