शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

उपेंद्रनगर बसथांबा ओस

By admin | Updated: December 23, 2015 22:11 IST

गैरसोय : नाशिकरोडसाठी बस सुरू करण्याची मागणी

नाशिक : नाशिकरोड ते उत्तमनगरपर्यंत अनेक बसेस येतात, परंतु उपेंद्रनगर बसथांब्यावर बसच येत नसल्याने प्रवाशांची गैरसौय होत असून बसथांबा ओस पडला आहे. नाशिकरोड-उपेंद्रनगर चक्रीमार्ग बससेवा सुरू करावी, अशी मागणी साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे ज्येष्ठ नागरिक, शैक्षणिक, सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.सहावी योजना, सिडको परिसर, माणिकनगर, उपेंद्रनगर या परिसरात बस थांबा असून येथे अण्णा भाऊ साठे ज्येष्ठ नागरिक शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने पंचवटी आगार अंतर्गत बसेसचे वेळापत्रक लावण्यात आलेले आहे. नाशिकरोडहून उत्तमनगरपर्यंत बसेस येतात. परंतु त्या बस उपेंद्रनगरपर्यंत घेऊन जाण्याची तसदी बसचालक घेत नाहीत. या ठिकाणी लावण्यात आलेल्या वेळापत्रकात उपेंद्रनगर ते नाशिकरोड, पेठरोड, म्हसरूळ, अशोकस्तंभ व आडगाव या जाणाऱ्या बसेसचा समावेश आहे. परंतु नाशिकरोड ते उपेंद्रनगर येथे एकही बस आजपर्यंत आलेली नाही. नाशिकरोड येथे जाणाऱ्या बसची उपेंद्रनगर, माणिकनगर, या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर आतुरतेने वाट पाहत असतात. परंतु या ठिकाणी बसच येत नसल्याने प्रवाशांना उत्तमनगरपर्यंत पायपीट करावी लागते.