शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

बेमोसमी पावसामुळे द्राक्ष बागांना तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 17:48 IST

पिंपळगाव बसवंत : परिसरात गुरुवारी (दि.१८) झालेल्या जोरदार बेमोसमी पावसाने शहरातील रानमळा शिवारासह जोपुळरोड परिसरात द्राक्षबागेच्या मण्यांना तडे गेले तर गव्हाच्या पिकांचे नुकसान झाले. यावेळी तलाठी राकेश बच्छाव, सहायक तलाठी अनिल पवार, कृषी अधिकारी यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.

ठळक मुद्देजोपूळ रोडवरील संजय खोडे यांची बाग भुईसपाट झाली आहे

पिंपळगाव बसवंत : परिसरात गुरुवारी (दि.१८) झालेल्या जोरदार बेमोसमी पावसाने शहरातील रानमळा शिवारासह जोपुळरोड परिसरात द्राक्षबागेच्या मण्यांना तडे गेले तर गव्हाच्या पिकांचे नुकसान झाले. यावेळी तलाठी राकेश बच्छाव, सहायक तलाठी अनिल पवार, कृषी अधिकारी यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.पिंपळगाव बसवंत शहरात अवकाळी पावसाच्या फटक्यात रानमळा शिवारातील द्राक्ष बागांना क्रकिंगचा फटका बसला. तर जोपूळ रोडवरील संजय खोडे यांची बाग भुईसपाट झाली आहे.शिवाय शहरातील बहुतांश ठिकाणी गव्हाच्या पीकाचे या अवकाळी पावसाने काही प्रमाणात नुकसान केले असल्याने येथील तलाठी, कृषी अधिकारी यांनी नुकसानग्रस्त द्राक्ष बागांसह गव्हाच्या पिकांची पाहणी केली. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी