शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

त्र्यंबक नगरपरिषदेतील विषय समित्या निवड बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 00:24 IST

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक नगरपरिषदेच्या विषय समित्यांना अखेर महसुल विभागाचा मंगळवारी (दि.१६) मुहुर्त लागल्याने दुपारी विषय समित्या निवडीची प्रक्रिया पार पडली. एकुण सहा विषय समित्या व पाच सभापती बिनविरोध निवडले गेले .तर शिक्षण समितीचे सभापती हे शिक्षण समितीचे पदसिध्द सभापती असल्याने उपनगराध्यक्ष सागर उजे हे शिक्षण समितीचे पदसिध्द सभापती म्हणुन गणले गेले.

ठळक मुद्देस्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक नगरपरिषदेच्या विषय समित्यांना अखेर महसुल विभागाचा मंगळवारी (दि.१६) मुहुर्त लागल्याने दुपारी विषय समित्या निवडीची प्रक्रिया पार पडली. एकुण सहा विषय समित्या व पाच सभापती बिनविरोध निवडले गेले .तर शिक्षण समितीचे सभापती हे शिक्षण समितीचे पदसिध्द सभापती असल्याने उपनगराध्यक्ष सागर उजे हे शिक्षण समितीचे पदसिध्द सभापती म्हणुन गणले गेले.या विषय समित्यांचे नामनिर्देशन सत्तारूढ भाजपचे गटनेता समीर पाटणकर यांनी केले. नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाचे निर्विवाद संख्याबळ १८ (स्विकृतसह) असून दोन शिवसेना व एक अपक्ष असे २१ संख्याबळ नगराध्यक्ष यांच्यासह असल्याने साहजिकच विषय समित्यांच्या सदस्यांसाठी गटनेत्यांनी नावे सुचवली. तर सभापतीपद प्रत्येक विषय समितीत सर्वानुमते जाहीर करण्यात आले.

विषय समित्या व सभापती पुढील प्रमाणे...आरोग्यरक्षक वैद्यकीय यात्रा जत्रा समिती -सभापती अनिता शांताराम बागुल, सदस्य संगिता काळु भांगरे, अशोक नथु घागरे, शितल कुणाल उगले, कैलास बन्सीलाल भुतडा.पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती -सभापती शिल्पा नितीन रामायणे, सदस्य समीर रमेश पाटणकर, दीपक पांडुरंग गिते, सायली हर्षल शिखरे, भारती संपत बदादे,बांधकाम समिती -सभापती कैलास कोंडाजी बोडके, सदस्य समीर रमेश पाटणकर, शितल कुणाल उगले, संगिता काळु भांगरे, कैलास बन्सीलाल भुतडा.महिला व बालकल्याण समिती -सभापती कल्पना अशोक लहांगे, सदस्य भारती संपत बदादे, मंगला उल्हास आराधी, त्रिवेणी सोमनाथ तुंगार(सोनवणे), संगिता काळु भांगरे.शिक्षण समिती -सभापती सागर जगन्नाथ उजे, सदस्य स्वप्निल दिलीप शेलार, दीपक पांडुरंग गिते (लोणारी), शितल कुणाल उगले, विष्णु मंगा दोबाडे.              त्याचप्रमाणे सर्व विषय समित्यांचे सभापतींची स्थायी समिती असून त्यासमितीच्या सभापतीपदी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर हे काम पहात आहेत.दरम्यान या सर्व विषय समितीच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. उमेदवारी अर्ज सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी संजय जाधव यांनी स्विकारले. तर निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन तहसिलदार दीपक गिरासे यांनी काम पाहिले.या वेळी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष सागर उजे, सुरेश गंगापुत्र, स्वप्निल शेलार, शांताराम बागुल, कुणाल उगले, संपत बदादे, काळु भांगरे, समाधान सकाळे, भुषण अडसरे, नितीन रामायणे, शाम गंगापुत्र तसेच संजय मिसर, अभिजित इनामदार, पायल महाले आदी उपस्थित होते.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरElectionनिवडणूक