शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा
2
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
3
पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
4
इंडिगोची 'साडेसाती' संपता संपेना... आजच्या दिवशी तब्बल २०० विमान उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
5
Sunny Leone : 'बेबी डॉल' झळकली शेतात; सनी लिओनीचे फोटो शेतकऱ्यांनी चक्क बांधावर लावले, कारण...
6
पुतिन यांच्या भेटीपूर्वी युरोपने भारताला युद्ध संपवण्याचे आवाहन केले; म्हणाले, ते तुमचे ऐकतात...'
7
कोण आहे 'ती' इराणी मुलगी; जिच्यावर अमेरिकेनं लावलंय हाफिज सईद इतकं इनाम!
8
'Bata' हा भारतीय फुटवेअर ब्रँड आहे का? अनेक जण करतात ही चूक; पाहा कोणते ब्रँड्स आहेत स्वदेशी आणि कोणते विदेशी?
9
नागपूर हिवाळी अधिवेशन सात दिवसांचेच शनिवार, रविवारी कामकाज; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सावट
10
रशियात भारतीय १०० रुपयांचे मूल्य किती! व्यापारावर याचा थेट कसा परिणाम होतो?
11
मुंबईत दुबार मतदारांचा गोंधळात गोंधळ सुरुच; पहिल्याच प्रयोगात नावाशी साधर्म्य असणारेच सर्वाधिक मतदार
12
केकेआरला पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, त्यानेच मैदान गाजवलं; २१५ च्या स्ट्राइकनं केल्या धावा
13
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप अनिवार्य नाही; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारची माघार
14
"मी इतकंच सांगेन की...", विजय देवरकोंडासोबत लग्नाच्या चर्चांवर रश्मिका मंदानाने सोडलं मौन
15
Video: बिहारमध्ये लग्नाच्या पंगतीत रसगुल्ले कमी पडल्यानं तुंबळ हाणामारी; वऱ्हाडी भिडले अन्...
16
मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?
17
पतीची हत्या करून ड्रममध्ये टाकणाऱ्या मुस्कानची नवी मागणी; म्हणे, मुलीचा चेहरा प्रियकराला दाखवायचाय!
18
शेअर बाजारात आधी घसरण मग सावरला; सेन्सेक्समध्ये ३५ अंकांची तेजी, निफ्टी २५,९९५ च्या पुढे
19
कर्जासाठी कायपण! पाकिस्तानला विकावी लागणार सरकारी विमान कंपनी; 'फिल्ड मार्शल' मुनीर यांचा डोळा
20
"डोळे मिट, मनात इच्छा धर, फुंकर मार"... रोहित शर्मा- ऋषभ पंत यांचा भर मैदानात वेगळाच 'खेळ'; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर-शिर्डी रस्त्यावर बेवारस इसमाचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 18:00 IST

सिन्नर : सिन्नर-शिर्डी रस्त्यालगत तालुक्यातील कुंदेवाडी शिवारात शनिवार (दि. ४) रोजी अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.

सिन्नर : सिन्नर-शिर्डी रस्त्यालगत तालुक्यातील कुंदेवाडी शिवारात शनिवार (दि. ४) रोजी अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिन्नर-शिर्डी रोडवरील हॉटेल पुरोहित राजस्थान ढाब्याजवळील रस्त्यालगत असणाऱ्या नालीत अनोळखी पुरूष जातीच्या इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याचे अंदाजे वय ३० ते ३५ वर्षे असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. त्याच्या अंगात राखाडी रंगाचा टी-शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट आहे. उंची अंदाजे पाच फूट व रंगाने निमगोरा असे वर्णन असून काही माहिती असल्यास सिन्नर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. एम. धुमाळ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक रहाटे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी