शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

गिरणा नदीपात्रात अनोळखी इसमाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 18:17 IST

कळवण तालुक्यातील जुनी बेज, भादवण, गांगवन गिरणा नदीवरील पुलाच्या खाली नदीपात्रात रविवारी सकाळी दहा वाजता अनोळखी इसमाचा (३५) मृतदेह तरंगताना आढळून आला.

पिळकोस : कळवण तालुक्यातील जुनी बेज, भादवण, गांगवन गिरणा नदीवरील पुलाच्या खाली नदीपात्रात रविवारी सकाळी दहा वाजता अनोळखी इसमाचा (३५) मृतदेह तरंगताना आढळून आला. जुनी बेज येथील पोलीसपाटील अशोक लाडे यांनी कळवण पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती दिली.जुनी बेज, भादवण, गांगवन या गिरणा नदीवरील १५ ते २० फूट उंची असलेल्या पुलाखाली अनोळखी मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर कळवण पोलीस विभागाचे पीएआय अविनाश गडाख व बीट अंमलदार जे. डी. लवारे यांनी घटनास्थळी येऊन अनोळखी इसमाचा मृतदेह बाहेर काढला व पंचनामा केला असता सदर मृतदेह हा पुरु ष जातीचा असून, वय ३५ आहे.परिसरातील नागरिकांना सदर अनोळखी इसमाची ओळख पटविण्यासाठी विचारणा केली असता अजूनपर्यंत या मृतदेहाची ओळखही पटू शकली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून, गांगवन पोलीसपाटील प्रमोद पाटील, भादवण पोलीस पाटील कैलास जाधव, जुनी बेज पोलीसपाटील अशोक लाडे यावेळी घटनास्थळी हजर होते. पुढील तपास कळवण पोलीस विभागाचे पीएआय अविनाश गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार जे. डी. लवारे, प्रमोद वाघ, संदीप कडाळे, कैलास घरटे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू