शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

स्त्रीच्या भावविश्वाचे विविध पैलू उलगडणारे ‘नागमंडळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:53 IST

पत्नीसोबत संबंध न ठेवताही तिला दिवस गेल्याचे कळल्यानंतर पत्नीला अग्निदिव्यात लोटणारा पती आणि पतीने अग्निदिव्य करायला सांगितल्यानंतर आपले पावित्र्य सिद्ध करणाऱ्या पत्नीची कथा ‘नागमंडळ’ नाटकातून नाशिककरांना पहायला मिळाली.

राज्य नाट्य स्पर्धानाशिक : पत्नीसोबत संबंध न ठेवताही तिला दिवस गेल्याचे कळल्यानंतर पत्नीला अग्निदिव्यात लोटणारा पती आणि पतीने अग्निदिव्य करायला सांगितल्यानंतर आपले पावित्र्य सिद्ध करणाऱ्या पत्नीची कथा ‘नागमंडळ’ नाटकातून नाशिककरांना पहायला मिळाली.परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सोमवारी (दि.२६) नाशिकच्या एस. एम. एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च फाउंडेशनतर्फे गिरीश कर्नाड लिखित नाटकाचे सादरीकरण केले. यात राणी नावाची मुलगी विवाहानंतर नवरा तिच्याशी संबंध ठेवत नाही. म्हणून मुळी पतीला उगाळून खाऊ घालण्याचा प्रयत्न करते. परंतु मुळीचे द्रावन फेकून द्यावे लागते. फेकलेले द्रव नागाच्या अंगावर पडून नाग राणीच्या प्रेमात पडल्यामुळे तिच्या नवºयाचे रूप धारण करून तिच्या घरात शिरतो. त्यानंतर नागाच्या आणि राणीच्या प्रेमसंबंधातून राणीला दिवस जातात. ही गोष्ट राणीच्या खºया नवºयाला कळल्यानंतर तो राणीला सर्व गावासमोर अग्निदिव्य करायला सांगतो. परंतु, या अग्निदिव्यात नाग तिला मदत करतो. त्यामुळे राणी गावकºयांसमोर तिचे पावित्र्य सिद्ध करते. दिग्दर्शक रोहित पगारे यांनी स्त्रीच्या भावविश्वातील विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. या नाटकात तेजस्वी देव, नीलेश राजगुरू, रोहित पगारे, राहुल बर्वे, ऋषिकेश बोडके यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. नेपथ्य नीलेश राजगुरू, प्रकाश योजना रवींद्र रहाणे, पार्श्वसंगीत राहुल कानडे, रंगभूषा समीक्षा निकम व वेशभूषा माणिक कानडे यांची होती.आजचे नाटक-  नाटक : ‘तिरथ मे तो पानी हैं’ वेळ : सायंकाळी ७ वाजता.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक