शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

भूमिगत गटारीचे घाण पाणी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:36 IST

वडाळागावातील शंभर फुटी रस्त्यालगत मनपा घरकुलासमोर भूमिगत गटारीच्या चेंबरमधून घाण व दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

इंदिरानगर : वडाळागावातील शंभर फुटी रस्त्यालगत मनपा घरकुलासमोर भूमिगत गटारीच्या चेंबरमधून घाण व दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंबंधी मनपाच्या संबंधित विभागाला अनेक वेळेस तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.वडाळागावातील घरकुल योजनेसमोरील शंभर फुटी रस्त्यावरून दिवसभर मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ सुरू असते,तसेच घरकुल योजना व समोरनागरी वस्तीत शेकडोंच्या संख्येने नागरिक राहतात.गावात नेहमीच भूमिगत गटारीच्या चेंबरमधून घाण व दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असते. त्यामुळे पादचाऱ्यांना नाक दाबून मार्गक्र मण करावे लागत आहे. तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मनपाच्या संबंधित विभागाला अनेक वेळा तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक