शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

इंदिरानगरचा परिसर सीसीटीव्हीच्या नजरेखाली

By admin | Updated: August 23, 2015 23:07 IST

इंदिरानगरचा परिसर सीसीटीव्हीच्या नजरेखाली

इंदिरानगर : इंदिरानगर व राजीवनगर परिसरातील प्रमुख चौक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेखाली आल्याने गुन्हेगारी रोखण्यास मदत होऊन गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जाणार आहे़इंदिरानगरमध्ये दिवसेंदिवस अपार्टमेंट, सोसायटी व कॉलनी परिसर पर्यायाने लोकवस्ती वाढते आहे़ या वाढणाऱ्या लोकवस्तीबरोबरच गुन्हेगारीदेखील वाढत चालली आहे़ त्यातच गत पंधरा वर्षांपासून स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी १ एप्रिल २०१० ला पूर्ण झाली अन् राजीवनगर झोपडपट्टीलगत एका अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर हे पोलीस ठाणे सुरू झाले़इंदिरानगर पोलीस ठाण्याची नासर्डी नदी ते विल्होळी अशी मोठी हद्द असून, त्याअंतर्गत सुमारे सात-आठ झोपडपट्ट्या येतात़ त्यातच पोलीस कर्मचाऱ्यांची अपुरी संख्येमुळे गुन्हेगारांचे चांगलेच फावते आहे़ या परिसरात घरफोड्या, सोनसाखळी चोरी, पोलीस बतावणी अशा विविध गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे़ त्यामुळे परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आव्हान करण्यात आले होते़या परिसरातील युनिक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक सतीश सोनवणे यांनी चार्वाक चौक, भगवती चौक, राणेनगर चौफुली या ठिकाणी स्वखर्चाने बारा सीसीटीव्ही कॅमेरे लावले तर काही दिवसांपूर्वीच योगेश सहाणे यांनी स्वातंत्र्यवीर वि़ दा़ सावरकर चौकात व राजे छत्रपती चौकात प्रत्येकी तीन सीसीटीव्ही कॅमेरे लावले़ या परिसरातील प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याने गुन्हेगारी रोखण्यास मदत होणार आहे़साईनाथनगर चौफुली व गजानन महाराज मंदिरलगतच्या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यास संपूर्ण इंदिरानगर परिसरच सीसीटीव्हीच्या नजरेखाली येईल़ (वार्ताहर)